ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण ओवळीये गावच्या श्री स्वयंभु रामेश्वर मंदिर येथील वार्षिक जत्रोत्सव निमित्ताने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी देवतांचे दर्शन घेतले. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी दादा परब, भाई परब, आबा परब, नंदू आंगणे, अभी गांवकर, सत्यवान जंगम, समीर सावंत, संतोष परब, बबन परब, अनंत घाडीगावकर, बाबा गांवकर, पपू निर्गुण यांसह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.