29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सिंधू दिनांक (दिनविशेष)

- Advertisement -
- Advertisement -

पाच ऑगस्ट

१९६२- नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९०मध्ये त्यांची सुटका झाली.

१९६२- कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार ताऱ्याच अस्तित्व सिद्ध करण्यात यश .

१९९४- इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेने (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियम राजगोपाल यांना प्रदान

१८५८- इतिहासचार्य, लेखक , नाटककार, व कवी वासुदेव तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म

१९३०- चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म ( मृत्यू ; २५ऑगस्ट २०१२)

१९९२ – स्वातंत्र्यसैनिक , विचारवंत , तत्त्वचींतक, व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन.

२००१- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचे निधन (जन्म; ११ मे १९१४)

२०१४- भारतीय इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन (जन्म; २९मार्च १९१४)

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

पाच ऑगस्ट

१९६२- नेल्सन मंडेला यांना तुरुंगात टाकण्यात आले. यानंतर १९९०मध्ये त्यांची सुटका झाली.

१९६२- कन्या नक्षत्रात पहिल्या क्वासार ताऱ्याच अस्तित्व सिद्ध करण्यात यश .

१९९४- इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी (INSA) तर्फे दिला जाणारा होमी जहांगीर भाभा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थविज्ञान प्रयोगशाळेने (NPL) संचालक प्रा. इरोड सुब्रमणियम राजगोपाल यांना प्रदान

१८५८- इतिहासचार्य, लेखक , नाटककार, व कवी वासुदेव तथा वासुदेवशास्त्री खरे यांचा जन्म

१९३०- चंद्रावर पाऊल ठेवलेला पहिला मानव नील आर्मस्ट्राँग यांचा जन्म ( मृत्यू ; २५ऑगस्ट २०१२)

१९९२ - स्वातंत्र्यसैनिक , विचारवंत , तत्त्वचींतक, व सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांचे निधन.

२००१- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार विजेत्या गायिका आणि अभिनेत्री ज्योत्स्ना भोळे यांचे निधन (जन्म; ११ मे १९१४)

२०१४- भारतीय इंग्रजी इतिहासकार चापमॅन पिंचर यांचे निधन (जन्म; २९मार्च १९१४)

error: Content is protected !!