28.3 C
Mālvan
Thursday, November 14, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN
IMG-20241113-WA0000

भडगाव येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ निलमताई राणे यांची बैठक संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

कुडाळ : तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ निलमताई राणे यांची बैठक संपन्न झाली. हा बैठकीसाठी भडगाव बुद्रुक, भडगाव खुर्द येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, यावेळी बोलताना निलमताई राणे यांनी भडगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश राणे यांना मताधिक्य द्या अस आवाहन केलं. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, माजी जि. प. अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर, महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, आवळेगाव सरपंच पुर्वा सावंत, पावशी सरपंच वैशाली पावसकर, भडगाव उपसरपंच अंकिता सावंत, ग्रामपंचायत सदस्य आरती जडये, रोजमारी भुतेलो, आदी पदाधिकाऱ्यांसह भडगाव गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कुडाळ : तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ निलमताई राणे यांची बैठक संपन्न झाली. हा बैठकीसाठी भडगाव बुद्रुक, भडगाव खुर्द येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, यावेळी बोलताना निलमताई राणे यांनी भडगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश राणे यांना मताधिक्य द्या अस आवाहन केलं. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, माजी जि. प. अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर, महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, आवळेगाव सरपंच पुर्वा सावंत, पावशी सरपंच वैशाली पावसकर, भडगाव उपसरपंच अंकिता सावंत, ग्रामपंचायत सदस्य आरती जडये, रोजमारी भुतेलो, आदी पदाधिकाऱ्यांसह भडगाव गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

error: Content is protected !!