25.4 C
Mālvan
Wednesday, November 13, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Sawant ASN
ADTV Dhondi Chindarkar ASN

बिळवस श्री देवी सातेरी जलमंदिरामध्ये १२ रोजी हरिनाम सप्ताह.

- Advertisement -
- Advertisement -

१४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी जत्रोत्सव.

पोईप | संजय माने : मसुरे गावची मुळमाया, आदीदेवता, कुलस्वामिनी बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरामध्ये १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. पासून सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी आपल्या भजनी मेळ्यासह उपस्थित राहून हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

१४ नोव्हेंबर २०२४ रोजी वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिकी जत्रोत्सव होणार असून देवीची विधीवत पूजा – अर्चा, रात्री पुराण वाचन पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे व त्यानंतर ठिक १२.००वा. चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा महान पौराणीक दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त तसेच नाट्य रसिक यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

१४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी जत्रोत्सव.

पोईप | संजय माने : मसुरे गावची मुळमाया, आदीदेवता, कुलस्वामिनी बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरामध्ये १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.०० वा. पासून सात प्रहरांच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला भाविक भक्तांनी आपल्या भजनी मेळ्यासह उपस्थित राहून हरिनाम सप्ताहामध्ये सहभागी व्हावे व देवीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

१४ नोव्हेंबर २०२४ रोजी वैकुंठ चतुर्दशी दिवशी देवीचा कार्तिकी जत्रोत्सव होणार असून देवीची विधीवत पूजा - अर्चा, रात्री पुराण वाचन पालखी प्रदक्षिणा, ओट्या भरणे व त्यानंतर ठिक १२.००वा. चेंदवणकर गोरे पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, कवठी यांचा महान पौराणीक दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व भाविक भक्त तसेच नाट्य रसिक यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी देवालय विश्वस्त मंडळ व समस्त बिळवस ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे

error: Content is protected !!