ग्रामपंचायत सदस्य उल्हास पणदूरकर, नाभिक संघटनेचे भिवा चव्हाण यांच्यासहित शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.
कुडाळ | ब्यूरो न्यूज : पणदूर येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पणदूर येथील ग्रामपंचायत सदस्य उल्हास पणदूरकर तसेच कुडाळ नाभिक संघटनेचे भिवा जनार्दन चव्हाण यांच्या सह ग्रामपंचायत पणदूर सदस्य, सौ. विद्या विद्याधर पणदूरकर, माजी ग्रामपंचायत उपसरपंच पणदूर, सौ भाग्यश्री भिवा चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य, श्री आत्माराम चंद्रकांत पणदूरकर, भवानी मित्र मंडळ अध्यक्ष, श्री.महादेव सदाशिव पणदूरकर, भवानी मित्र मंडळ सचिव, श्री. चंद्रकांत आत्माराम पणदूरकर ज्येष्ठ नागरिक, श्री. जनार्दन आप्पा पणदुरकर सदस्य, श्री. विद्याधर जगन्नाथ पणदुरकर, रोहिदास हरिश्चंद्र पणदूरकर, प्रमोद आबा पणदूरकर, प्रकाश आबा पणदूरकर, राजन आबा पणदूरकर, महेश शांताराम पणदुरकर, नारायण बळीराम पणदुरकर, तुकाराम आबा पणदुरकर, राहुल रवींद्र पणदुरकर, सुंदर जनार्दन पणदूरकर, आप्पा जनार्दन पणदुरकर, देवेन देवदास पणदूरकर, भालचंद्र गणपत पणदुरकर, जगन्नाथ गणपत पणदूरकर, उमेश बापूजी पणदूरकर, पवन विलास पणदुरकर, प्रसाद प्रकाश पणदुरकर, रंजन राजन पणदुरकर, भगवान महादेव पणदुरकर, विनायक महादेव पणदुरकर, प्रज्योत प्रमोद पणदुरकर, प्रवीण प्रमोद पणदुरकर, हेमंत यशवंत चव्हाण, सौ पार्वती महादेव पणदुरकर, सौ भूमी भगवान पणदूरकर, सौ श्रुतिका विनायक पणदुरकर, श्रीमती लक्ष्मी शांताराम पणदुरकर, सौ मानसी महेश पणदुरकर, सौ अर्पिता आत्माराम पणदुरकर, सौ वैशाली चंद्रकांत पणदुरकर, श्रीमती लीलावती बळीराम पणदुरकर, सौ निकिता नारायण पणदूरकर, सौ रुणाली राजन पणदुरकर, सौ प्रणाली प्रमोद पणदुरकर, सौ संध्या प्रकाश पणदूरकर, सौ प्रिया सुंदर पणदुरकर, सौ अर्चना आपा पणदुरकर, सौ विभा विलास पणदूरकर, श्रीमती सीताबाई सीताराम पणदुरकर, सौ हर्षदा हेमंत चव्हाण, सौ उर्वी उल्हास पणदुरकर, सौ संगीता महादेव पणदूरकर, सौ स्वप्नाली महादेव पणदूरकर, आरती चंद्रकांत पणदूरकर, सौ भारती चंद्रकांत पणदुरकर, सौ मीना शांताराम पणदूरकर, सौ चित्रा जनार्दन पणदूरकर, कु मनाली भिवा चव्हाण. यांनी पक्षप्रवेश केला.
यावेळी मंडल अध्यक्ष दादा साईल, बूथ अध्यक्ष दीपक तुकाराम साईल बूथ कमिटी अध्यक्ष भाजपा, आनंद राऊळ बुथ कमिटी महासचिव, जगदीश पांडुरंग उगवेकर निवडणूक प्रभारी, डॉक्टर अरुण गोडकर ओबीसी अध्यक्ष, तसेच भाजप इतर सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थ होते.