29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

बांदा येथे भव्य सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादीत व आमंत्रित नरकासूर स्पर्धा.

- Advertisement -
- Advertisement -

आमचीवाडी देऊळवाडी तर्फे आयोजन.

बांदा | राकेश परब : नरक चतुर्दशी निमित्त भव्य सिंधुदर्ग मर्यादित व आमंत्रित नरकासुर स्पर्धा आमची वाडी देऊळवाडी तर्फे आयोजित करण्यात आली आहे. नरकासुर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक – १११११,
द्वितीय पारितोषिक – ७७७७ तर तृतीय पारितोषिक – २२२२ आहे.

ही स्पर्धा पिंपळेश्वर गणपती मंदिर येथे घेण्यात येणार आहे. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ आठ ते अकरा या वेळेत घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आशिष सावंत – ७७५८३२२७०६, गौरांग साळगावकर ७०५८५५९२१६, देवेश वारंग ७०५७५६८३८६ यांच्याशी संपर्क करावा असेआवाहन करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आमचीवाडी देऊळवाडी तर्फे आयोजन.

बांदा | राकेश परब : नरक चतुर्दशी निमित्त भव्य सिंधुदर्ग मर्यादित व आमंत्रित नरकासुर स्पर्धा आमची वाडी देऊळवाडी तर्फे आयोजित करण्यात आली आहे. नरकासुर स्पर्धेचे प्रथम पारितोषिक - १११११,
द्वितीय पारितोषिक - ७७७७ तर तृतीय पारितोषिक - २२२२ आहे.

ही स्पर्धा पिंपळेश्वर गणपती मंदिर येथे घेण्यात येणार आहे. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी रात्रौ आठ ते अकरा या वेळेत घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी आशिष सावंत - ७७५८३२२७०६, गौरांग साळगावकर ७०५८५५९२१६, देवेश वारंग ७०५७५६८३८६ यांच्याशी संपर्क करावा असेआवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!