27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

भाजपचे माजी शक्ती केंद्रप्रमुख जगदीश पांगे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश.

- Advertisement -
- Advertisement -

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हाती घेतली मशाल.

ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील आचरा येथील भाजपचे माजी शक्ती केंद्रप्रमुख जगदीश पांगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपला सोडचिठ्ठी देत श्री. छोटू पांगे यांच्या माध्यमातून मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आणि आमदार वैभव नाईक यांनी आचरा मध्ये केलेल्या विकास कामांनी प्रेरीत होऊन आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे जगदीश पांगे यांनी सांगितले. आमदार वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य देण्याचा निर्धार जगदीश पांगे यांनी व्यक्त केला.

यावेळी आचरा उपशहरप्रमुख छोटू पांगे, अशोक गोलतकर, सत्यवान पांगे, कल्पेश माने, बंड्या पवार, संजू गोलतकर, वसंत आचरेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हाती घेतली मशाल.

ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्यातील आचरा येथील भाजपचे माजी शक्ती केंद्रप्रमुख जगदीश पांगे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत भाजपला सोडचिठ्ठी देत श्री. छोटू पांगे यांच्या माध्यमातून मंगळवारी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. भाजपमधील अंतर्गत गटबाजीला कंटाळून आणि आमदार वैभव नाईक यांनी आचरा मध्ये केलेल्या विकास कामांनी प्रेरीत होऊन आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश करत असल्याचे जगदीश पांगे यांनी सांगितले. आमदार वैभव नाईक यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मताधिक्य देण्याचा निर्धार जगदीश पांगे यांनी व्यक्त केला.

यावेळी आचरा उपशहरप्रमुख छोटू पांगे, अशोक गोलतकर, सत्यवान पांगे, कल्पेश माने, बंड्या पवार, संजू गोलतकर, वसंत आचरेकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

error: Content is protected !!