25.8 C
Mālvan
Wednesday, October 23, 2024
IMG-20240531-WA0007

शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली व परशुराम उपरकर यांचा आमदार वैभव नाईक उद्या कुडाळ येथे करणार सत्कार.

- Advertisement -
- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संजय  पडते यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन.

श्री. संजय पडते ( जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.)

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक  यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला  शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख,युवासेना शाखाप्रमुख व सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख संजय  पडते यांनी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन.

श्री. संजय पडते ( जिल्हाप्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.)

मालवण | प्रतिनिधी : कुडाळ - मालवणचे आमदार वैभव नाईक  यांच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर व राजन तेली यांचा भव्य सत्कार समारंभ कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे दिनांक २२ ऑक्टोबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.या कार्यक्रमाला  शिवसेनेचे सर्व पदाधिकारी,महिला पदाधिकारी, शाखाप्रमुख,युवासेना शाखाप्रमुख व सर्व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीत राहण्याचे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी केले आहे

error: Content is protected !!