23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

रोणापाल येथील खेळ पैठणीचा कार्यक्रमात सौ. नमिता शेगडे विजेत्या.

- Advertisement -
- Advertisement -

श्री. प्रकाश गावडे व श्री. प्रशांत गावडे पुरस्कृत स्पर्धा.

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील श्री. देवी माऊली मंदिर रोणापाल व श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सौ. नमिता न्हानू शेगडे विजेत्या ठरल्या. त्यांना मानाची पैठणी, सन्मान चिन्ह, श्रीफळ देऊन श्री. प्रकाश गावडे व प्रफुल्ला गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. द्वितीय क्रमांक सौ. प्रिया गंगाराम गाड, तृतीय क्रमांक सौ. दिशा दिपक परब यांना मिळाला.

ही स्पर्धा प्रकाश गावडे व प्रशांत गावडे यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेसाठी निवेदक म्हणून प्रा. रुपेश पाटील यांनी काम केले. या स्पर्धेमध्ये सौ. कशिदा गावडे, सौ सोनाली गावडे, तो प्रफुल्ला गावडे, उज्वला गावडे, नमिता गावडे, अश्विनी गावडे, लक्ष्मी तुयेकर किशोरी नाईक, सुंदरी भोईटे, वैदही गावडे, प्रिया गाड, दीक्षा परब, उज्वला देऊलकर, स्नेहल गावडे, अनादि गावडे आणि उर्मिला तुयेकर, देविका देऊलकर जानकी गावडे,या महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्त भाग घेतला होता.

यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सचिव विष्णू सावंत, खजिनदार बाबल तुयेकर, सहसचिव मंगेश गावडे सुधीन गावडे, तानाजी गावडे, वामन गावडे, परशुराम गावडे, मोहन गावडे, निलेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, न्हानू शेगडे गंगाराम गाड आदी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

श्री. प्रकाश गावडे व श्री. प्रशांत गावडे पुरस्कृत स्पर्धा.

बांदा | राकेश परब : सावंतवाडी तालुक्यातील श्री. देवी माऊली मंदिर रोणापाल व श्री देवी माऊली सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल आयोजित खेळ पैठणीचा या कार्यक्रमात सौ. नमिता न्हानू शेगडे विजेत्या ठरल्या. त्यांना मानाची पैठणी, सन्मान चिन्ह, श्रीफळ देऊन श्री. प्रकाश गावडे व प्रफुल्ला गावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. द्वितीय क्रमांक सौ. प्रिया गंगाराम गाड, तृतीय क्रमांक सौ. दिशा दिपक परब यांना मिळाला.

ही स्पर्धा प्रकाश गावडे व प्रशांत गावडे यांनी पुरस्कृत केली होती. या स्पर्धेसाठी निवेदक म्हणून प्रा. रुपेश पाटील यांनी काम केले. या स्पर्धेमध्ये सौ. कशिदा गावडे, सौ सोनाली गावडे, तो प्रफुल्ला गावडे, उज्वला गावडे, नमिता गावडे, अश्विनी गावडे, लक्ष्मी तुयेकर किशोरी नाईक, सुंदरी भोईटे, वैदही गावडे, प्रिया गाड, दीक्षा परब, उज्वला देऊलकर, स्नेहल गावडे, अनादि गावडे आणि उर्मिला तुयेकर, देविका देऊलकर जानकी गावडे,या महिला स्पर्धकांनी उत्स्फूर्त भाग घेतला होता.

यावेळी व्यासपीठावर मंडळाचे सचिव विष्णू सावंत, खजिनदार बाबल तुयेकर, सहसचिव मंगेश गावडे सुधीन गावडे, तानाजी गावडे, वामन गावडे, परशुराम गावडे, मोहन गावडे, निलेश नाईक, ग्रामपंचायत सदस्य नंदकिशोर नेमण, न्हानू शेगडे गंगाराम गाड आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!