25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

देवगडच्या नवरात्र उत्सव समारोप सोहळ्याला आमदार नितेश राणे व अभिनेत्री सायली संजीव रहाणार उपस्थित.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | प्रतिनिधी : इंद्रधनू देवगड आयोजित व आमदार नितेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सवाच्या समारोप सोहळ्याला दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वा. आमदार नितेश राणे व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव उपस्थित राहणार आहेत.

इंद्रधनू, देवगड आयोजित व आमदार नितेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सव ३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे.
रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धा व नवरात्र उत्सवाचा समारोप सोहळा आमदार नितेश राणे व सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
अभिनेत्री सायली संजीव यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. झी मराठी वरील ‘काहे दिया परदेस’ ही तिची मालिका तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘झिम्मा – २’ या चित्रपटात सायली संजीव यांची महत्वाची भूमिका आहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | प्रतिनिधी : इंद्रधनू देवगड आयोजित व आमदार नितेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सवाच्या समारोप सोहळ्याला दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ८ वा. आमदार नितेश राणे व सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री सायली संजीव उपस्थित राहणार आहेत.

इंद्रधनू, देवगड आयोजित व आमदार नितेश राणे पुरस्कृत नवरात्र उत्सव ३ ऑक्टोबर पासून प्रारंभ झाला आहे.
रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४ रोजी खुल्या ग्रुप दांडिया स्पर्धा व नवरात्र उत्सवाचा समारोप सोहळा आमदार नितेश राणे व सुप्रसिद्ध अभिनेत्री सायली संजीव यांच्या उपस्थितीत होणार आहे.
अभिनेत्री सायली संजीव यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यातून तिने काम केले आहे. झी मराठी वरील 'काहे दिया परदेस' ही तिची मालिका तसेच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'झिम्मा - २' या चित्रपटात सायली संजीव यांची महत्वाची भूमिका आहे

error: Content is protected !!