28.2 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

न्हावेली ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी.

- Advertisement -
- Advertisement -

मळगांव | नितिन गावडे : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, तसेच ‘जय जवान, जय किसान’चा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दोन्ही महापुरुषांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.. तसेच या निमित्ताने गावात अहिंसा दिवस, स्वच्छता दिवस यासारखे उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमावेळी न्हावेली गावचे सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह वनाधिकारी, कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. महापुरुषांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले या निमित्ताने गावात अहिंसा दिवस, स्वच्छता दिवस यासारखे उपक्रम राबवण्यात आले.
   
या कार्यक्रमावेळी न्हावेली गावचे सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह वनाधिकारी, कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मळगांव | नितिन गावडे : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली ग्रामपंचायत येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, तसेच 'जय जवान, जय किसान'चा नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दोन्ही महापुरुषांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.. तसेच या निमित्ताने गावात अहिंसा दिवस, स्वच्छता दिवस यासारखे उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमावेळी न्हावेली गावचे सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह वनाधिकारी, कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. महापुरुषांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन करण्यात आले या निमित्ताने गावात अहिंसा दिवस, स्वच्छता दिवस यासारखे उपक्रम राबवण्यात आले.
   
या कार्यक्रमावेळी न्हावेली गावचे सरपंच अष्टविनायक धाऊसकर, उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्यासह वनाधिकारी, कृषी अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!