23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवणच्या माजी नगरसेविका सौ. पूजा करलकर यांना व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती कार्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार.

- Advertisement -
- Advertisement -

२९ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात पुरस्कार वितरण.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समाजसेविका व माजी नगरसेविका सौ पूजा करलकर यांना, समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्री व्हील हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र’ अंतर्गत सुरू असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त भारत अभियानामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबांना या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याबद्दल या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत या पुरस्काराने २९ सप्टेंबर रोजी त्यांना सन्मानित केले जाणार आहे.

संस्थेच्या व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती कार्यामध्ये भाग घेऊन एक आदर्श निर्माण केल्याबद्दल राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दुत या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. जुना पुणे बेंगलोर रोड कावळा नाका कोल्हापूर या ठिकाणी त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

२९ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात पुरस्कार वितरण.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समाजसेविका व माजी नगरसेविका सौ पूजा करलकर यांना, समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्री व्हील हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र' अंतर्गत सुरू असणाऱ्या व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त भारत अभियानामध्ये राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. व्यसनी व मधुमेह असणाऱ्या लोकांना व त्यांच्या कुटुंबांना या त्रासातून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याबद्दल या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत या पुरस्काराने २९ सप्टेंबर रोजी त्यांना सन्मानित केले जाणार आहे.

संस्थेच्या व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती कार्यामध्ये भाग घेऊन एक आदर्श निर्माण केल्याबद्दल राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दुत या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात येणार आहे. जुना पुणे बेंगलोर रोड कावळा नाका कोल्हापूर या ठिकाणी त्यांना पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

error: Content is protected !!