25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

नेरूर येथील “रानभाज्या महोत्सव – 2024″ला उत्स्फूर्त प्रतिसाद..!!

- Advertisement -
- Advertisement -

नवजीवन-वाघोसेवाडी मित्र मंडळाचे आयोजन.

वनौषधी अभ्यासक श्री. रामचंद्र शृंगारेंच्या मार्गदर्शनाखाली राबविला गेलेला विशेष उपक्रम..!!

विशेष वृत्त । देवेंद्र गावडे, उपसंपादक । नेरूर : नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित जि.प.शाळा नेरुर वाघोसेवाडी , व्यवस्थापन समिती आणि भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव २०२४ आयोजन केले होते यात रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन भारतमातेच्या व बलरामाच्या प्रतिमाचे पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.

यावेळी नेरुर गावचे सरपंच सौ.भक्ती घाडीगांवकर, भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग उपाध्यक्ष श्री.सुर्यकांत कुंभार, नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाश हळदणकर, वालावल बिट मुख्य सेविका सौ.संचिता कुडाळकर,वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुर विश्वस्त श्री.सतीश नाईक , श्री.राजेंद्र कांबळे नवसरणी केंद्र सावंतवाडी, श्री.प्रभाकर शृंगारे, परीक्षक,ग्रामस्थ, विद्यार्थी हे सर्वजण उपस्थित होते.

या वेळी विविध रानभाज्या जवळपास १३०प्रकारच्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या व रानभाज्या पाककला या स्पर्धेचे परीक्षण सौ.अपूर्वा गावडे, कृषि अधिकारी रश्मी कुडाळकर, डॉ.सोनाली परब यांनी केले या स्पर्धेत १५ स्पर्धकांनी भाग घेतला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.अमिता अनिल नेरूरकर यांनी पटकावला.या स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग उपाध्यक्ष श्री.सुर्यकांत कुंभार,सौ.संचिता कुडाळकर,नेरुर ग्रामपंचायत सदस्य कु. मंजुनाथ फडके, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कदम मॅडम, सहशिक्षिका सौ.शेवडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.संजना परब, परीक्षक सौ.अपूर्वा गावडे, कृषि अधिकारी रश्मी कुडाळकर, डॉ.सोनाली परब, श्री.वेतुरेकर,6 यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.माया रामचंद्र शृंगारे ,श्री.प्रथमेश सावंत,मयुर आडेलकर, श्री.मिलिंद पाटील,उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या दात्यांचे आभार मानण्यात आले त्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे श्री.गुरुप्रसाद परब, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री.प्रसाद कुंटे सर, उत्तेजनार्थ बक्षीसे कृषि अधिकारी रश्मी कुडाळकर प्रमाणपत्रके श्री.प्रकाश हळदणकर, इतर मदत प्रणया रंजन राणे, श्री.रविंद्र गावडे, स्पीकर व लाईट व्यवस्था श्री.अमित परब, टेबल व्यवस्था विनय गावडे व श्री.संदिप गावडे(सरमळकर),प्रथमेश काळसेकर, श्री.मिलिंद पाटील ,अल्पोपहार श्री.अनिल नेरुरकर,चहा व्यवस्था मंजुनाथ फडके, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत,शाळा व स्पर्धकांचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन श्री .विराज परब यांनी केले.*प्रथम क्रमांक* – सौ.अमिता अनिल नेरूरकर-भूईआवळा वडी व लाजरीची चटणी *द्वितीय क्रमांक* – सौ.कविता गवाणकर -टाकळा मोदकतृतीय क्रमांक – कु.रंजना नेरुरकर -नरवेल भाकरी*चौथा क्रमांक* – सौ.विनया नेरुरकर -सुरणाची वडी*पाचवा क्रमांक* -सौ.तेजल नेरुरकर -कारविंदा भाजी *सहावा क्रमांक* -कु.अमेय सावंत -भारंगी पकोडेया अभिनव उपक्रमाचे नेरूरमध्ये सर्व स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नवजीवन-वाघोसेवाडी मित्र मंडळाचे आयोजन.

वनौषधी अभ्यासक श्री. रामचंद्र शृंगारेंच्या मार्गदर्शनाखाली राबविला गेलेला विशेष उपक्रम..!!

विशेष वृत्त । देवेंद्र गावडे, उपसंपादक । नेरूर : नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळ आयोजित जि.प.शाळा नेरुर वाघोसेवाडी , व्यवस्थापन समिती आणि भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव २०२४ आयोजन केले होते यात रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धा घेण्यात आल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन भारतमातेच्या व बलरामाच्या प्रतिमाचे पुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आले.

यावेळी नेरुर गावचे सरपंच सौ.भक्ती घाडीगांवकर, भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग उपाध्यक्ष श्री.सुर्यकांत कुंभार, नवजीवन वाघोसेवाडी मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री.प्रकाश हळदणकर, वालावल बिट मुख्य सेविका सौ.संचिता कुडाळकर,वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुर विश्वस्त श्री.सतीश नाईक , श्री.राजेंद्र कांबळे नवसरणी केंद्र सावंतवाडी, श्री.प्रभाकर शृंगारे, परीक्षक,ग्रामस्थ, विद्यार्थी हे सर्वजण उपस्थित होते.

या वेळी विविध रानभाज्या जवळपास १३०प्रकारच्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या व रानभाज्या पाककला या स्पर्धेचे परीक्षण सौ.अपूर्वा गावडे, कृषि अधिकारी रश्मी कुडाळकर, डॉ.सोनाली परब यांनी केले या स्पर्धेत १५ स्पर्धकांनी भाग घेतला.

या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.अमिता अनिल नेरूरकर यांनी पटकावला.या स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग उपाध्यक्ष श्री.सुर्यकांत कुंभार,सौ.संचिता कुडाळकर,नेरुर ग्रामपंचायत सदस्य कु. मंजुनाथ फडके, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कदम मॅडम, सहशिक्षिका सौ.शेवडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.संजना परब, परीक्षक सौ.अपूर्वा गावडे, कृषि अधिकारी रश्मी कुडाळकर, डॉ.सोनाली परब, श्री.वेतुरेकर,6 यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्या सौ.माया रामचंद्र शृंगारे ,श्री.प्रथमेश सावंत,मयुर आडेलकर, श्री.मिलिंद पाटील,उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या दात्यांचे आभार मानण्यात आले त्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे श्री.गुरुप्रसाद परब, व्दितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षीस श्री.प्रसाद कुंटे सर, उत्तेजनार्थ बक्षीसे कृषि अधिकारी रश्मी कुडाळकर प्रमाणपत्रके श्री.प्रकाश हळदणकर, इतर मदत प्रणया रंजन राणे, श्री.रविंद्र गावडे, स्पीकर व लाईट व्यवस्था श्री.अमित परब, टेबल व्यवस्था विनय गावडे व श्री.संदिप गावडे(सरमळकर),प्रथमेश काळसेकर, श्री.मिलिंद पाटील ,अल्पोपहार श्री.अनिल नेरुरकर,चहा व्यवस्था मंजुनाथ फडके, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत,शाळा व स्पर्धकांचे आभार मानण्यात आले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन श्री .विराज परब यांनी केले.*प्रथम क्रमांक* - सौ.अमिता अनिल नेरूरकर-भूईआवळा वडी व लाजरीची चटणी *द्वितीय क्रमांक* - सौ.कविता गवाणकर -टाकळा मोदकतृतीय क्रमांक - कु.रंजना नेरुरकर -नरवेल भाकरी*चौथा क्रमांक* - सौ.विनया नेरुरकर -सुरणाची वडी*पाचवा क्रमांक* -सौ.तेजल नेरुरकर -कारविंदा भाजी *सहावा क्रमांक* -कु.अमेय सावंत -भारंगी पकोडेया अभिनव उपक्रमाचे नेरूरमध्ये सर्व स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे.

error: Content is protected !!