27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

चाफेड येथील लीलावती घाडीगांवकर यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

महिला सक्षमीकरणासाठी झटलेले नेतृत्व हरपल्याची सर्व स्तरातून प्रतिक्रिया.

शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तथा माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती लीलावती धाकू घाडिगांवकर ( ७५ वर्षे ) यांचे शुक्रवार दि. १२ जुलै रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात २ विवाहित मुलगे, ६ विवाहित मुली, सूना, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या येथील श्री रासाई महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष होत्या. त्यांनी गावातील महिला बचत गटामार्फत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी फार मोलाचे काम केले होते. येथील माजी सैनिक तथा माजी सरपंच कै. धाकू घाडीगांवकर यांच्या पत्नी, सैनिक नागरीक पतसंस्था – शिरगांव शाखेतील कर्मचारी कुलदीपक घाडीगांवकर यांच्या मातोश्री तर चाफेड गावठण अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस सौ. दिक्षीता घाडीगावकर यांच्या त्या सासू होत.

त्यांच्या निधनानंतर, महिला सक्षमीकरणासाठी झटलेले नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

महिला सक्षमीकरणासाठी झटलेले नेतृत्व हरपल्याची सर्व स्तरातून प्रतिक्रिया.

शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील चाफेड गावठण येथील प्रतिष्ठित ज्येष्ठ नागरिक तथा माजी ग्रामपंचायत सदस्या श्रीमती लीलावती धाकू घाडिगांवकर ( ७५ वर्षे ) यांचे शुक्रवार दि. १२ जुलै रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात २ विवाहित मुलगे, ६ विवाहित मुली, सूना, जावई, पुतणे, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या येथील श्री रासाई महिला मंडळाच्या माजी अध्यक्ष होत्या. त्यांनी गावातील महिला बचत गटामार्फत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी फार मोलाचे काम केले होते. येथील माजी सैनिक तथा माजी सरपंच कै. धाकू घाडीगांवकर यांच्या पत्नी, सैनिक नागरीक पतसंस्था - शिरगांव शाखेतील कर्मचारी कुलदीपक घाडीगांवकर यांच्या मातोश्री तर चाफेड गावठण अंगणवाडी केंद्राच्या मदतनीस सौ. दिक्षीता घाडीगावकर यांच्या त्या सासू होत.

त्यांच्या निधनानंतर, महिला सक्षमीकरणासाठी झटलेले नेतृत्व हरपल्याची प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!