29.3 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

रमेश पाटणकर व सहकाऱ्यांनी शालेय विद्यार्थ्यांना नारळाची रोपे भेट देऊन केले स्वागत.

- Advertisement -
- Advertisement -

गेली ४ वर्षे जोपासलेली परंपरा..!

मसुरे | प्रतिनिधी : मुणगे येथील श्री देवी भगवती हायस्कूल या प्रशालेत दरवर्षी पाचवीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नारळाचे रोपं देवून स्वागत करण्याची परंपरा जोपासली जाते. यंदा देखील, टाइम्स ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी रमेश पाटणकर आणि त्यांचे सहकारी यांच्या तर्फे मुलांना नारळाची रोपे देण्यात आली. निसर्गाचे देणे फेडण्याचा संस्कार विद्यार्थ्यांना या उपक्रमातून दिला जात असून गेली ४ वर्षे हा उपक्रम सुरु आहे यावेळी उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक यांनी आभार व्यक्त केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

गेली ४ वर्षे जोपासलेली परंपरा..!

मसुरे | प्रतिनिधी : मुणगे येथील श्री देवी भगवती हायस्कूल या प्रशालेत दरवर्षी पाचवीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नारळाचे रोपं देवून स्वागत करण्याची परंपरा जोपासली जाते. यंदा देखील, टाइम्स ऑफ इंडियाचे निवृत्त कर्मचारी रमेश पाटणकर आणि त्यांचे सहकारी यांच्या तर्फे मुलांना नारळाची रोपे देण्यात आली. निसर्गाचे देणे फेडण्याचा संस्कार विद्यार्थ्यांना या उपक्रमातून दिला जात असून गेली ४ वर्षे हा उपक्रम सुरु आहे यावेळी उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षक, संस्थाचालक यांनी आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!