27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

कुमामे येथे मोरी कोसळून वाहतुकीस धोका…! 

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गुरामवाड गोळवण पोईप मुख्य रस्त्यावर कुमामे येथील जयवंत घाडिगांवकर यांच्या घरानजीक असलेली मोरी रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कोसळल्याने वाहनांना धोका उत्पन्न झालेला आहे. या मार्गावरून कायमच मोठी वाहतूक चालू असून, ही मोरी कोसळल्याने रस्त्याच्या कडेला गाडी गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम अधिकारी मालवण यांना माहिती देऊन याबाबत त्वरीत उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील गुरामवाड गोळवण पोईप मुख्य रस्त्यावर कुमामे येथील जयवंत घाडिगांवकर यांच्या घरानजीक असलेली मोरी रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने कोसळल्याने वाहनांना धोका उत्पन्न झालेला आहे. या मार्गावरून कायमच मोठी वाहतूक चालू असून, ही मोरी कोसळल्याने रस्त्याच्या कडेला गाडी गेल्यास अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गोळवण सरपंच सुभाष लाड यांनी उपविभागीय सार्वजनिक बांधकाम अधिकारी मालवण यांना माहिती देऊन याबाबत त्वरीत उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

error: Content is protected !!