24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

शिरगांव धोपटेवाडी येथे ट्रक पलटला ; ट्रकचे मोठे नुकसान पण जिवीतहानी टळली.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील धोपटेवाडी येथे, चंदन हॉटेल नजीक लिंगडाळ वरून नांदगावच्या दिशेने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या एका बाजूला पलटी झाला. हा अपघात काल शुक्रवारी २१ जून रोजी सायंकाळी ६.१५ च्या दरम्यान झाला. मात्र या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

उपलब्ध मिळालेल्या माहितीनुसार देवगड निपाणी मार्गावरील शिरगांव धोपटेवाडी येथील चंदन हॉटेल नजीक मार्गावर लिंगडाळ येथून चिरे घेऊन हा ट्रक निपाणीचे दिशेने जात होता. हा ट्रक शिरगाव धोपटेवाडी येथे आला असताना समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या एका बाजूने पलटी होऊन अपघात झाला. मात्र या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नसून ट्रकचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव येथील धोपटेवाडी येथे, चंदन हॉटेल नजीक लिंगडाळ वरून नांदगावच्या दिशेने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकला समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या एका बाजूला पलटी झाला. हा अपघात काल शुक्रवारी २१ जून रोजी सायंकाळी ६.१५ च्या दरम्यान झाला. मात्र या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.

उपलब्ध मिळालेल्या माहितीनुसार देवगड निपाणी मार्गावरील शिरगांव धोपटेवाडी येथील चंदन हॉटेल नजीक मार्गावर लिंगडाळ येथून चिरे घेऊन हा ट्रक निपाणीचे दिशेने जात होता. हा ट्रक शिरगाव धोपटेवाडी येथे आला असताना समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने ट्रक चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या एका बाजूने पलटी होऊन अपघात झाला. मात्र या अपघातात सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नसून ट्रकचे मोठे नुकसान झाल्याचे समजते.

error: Content is protected !!