25.9 C
Mālvan
Sunday, October 20, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

मसुरेतील भरतगड येथे २० जून रोजी ‘रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थेचा’ स्थापना सोहळा.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे भरतगड येथेमसुरेतील भरतगड येथे रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद या नवीन संस्थेच्या स्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही संस्था स्थापन करत आहोत. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील रहिवासी, जिल्ह्यांबाहेर रहाणारे जिल्ह्यांतील रहिवासी तसेच जे देशभर आहेत व परदेशात आहेत त्यांनी या संस्थेशी जोडले जावे व सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून ही संस्था स्थापन होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मसुरे भरतगड येथे २० जून २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ असा या संस्थेच्या उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे भरतगड येथेमसुरेतील भरतगड येथे रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद या नवीन संस्थेच्या स्थापना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की दोन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही संस्था स्थापन करत आहोत. यामध्ये दोन्ही जिल्ह्यातील रहिवासी, जिल्ह्यांबाहेर रहाणारे जिल्ह्यांतील रहिवासी तसेच जे देशभर आहेत व परदेशात आहेत त्यांनी या संस्थेशी जोडले जावे व सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या ३५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून ही संस्था स्थापन होत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मसुरे भरतगड येथे २० जून २०२४ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ असा या संस्थेच्या उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.

error: Content is protected !!