28.2 C
Mālvan
Saturday, October 19, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

राजन नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ काॅमर्स टुरीझम कमिटीवर नियुक्ती.

- Advertisement -
- Advertisement -

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले अभिनंदन.

मुंबई | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, सामाजिक अभ्यासक आणि पत्रकार राजन सुरेश नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष संस्थाप श्रीकांत सावंत यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशद्वारे माध्यमांना सांगितले की स्थानिक पर्यटन , सामाजिक व उद्योगधंद्यांचा गाढा अभ्यास असणारे राजन नाईक यांची नियुक्ती कोकणासाठी अत्यंत भूषणावह आहे. राजन नाईक यांच्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व दळणवळणासाठी अत्यावशक असलेल्या सावंतवाडी टर्मीनस व बंदर निर्मिती तथा विकास या प्रश्नांकडे अधिक तातडीच्या गांभिर्याने पाहिले जाईल. कोकणच्या विकासासाठी त्यांचा पत्रकारीतेचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरेल असे श्रीकांत सावंत यांनी नमूद केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले अभिनंदन.

मुंबई | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे सुप्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक, सामाजिक अभ्यासक आणि पत्रकार राजन सुरेश नाईक यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स टुरिझम कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष संस्थाप श्रीकांत सावंत यांनी अभिनंदन केले आहे व पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत.

मानवता विकास परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशद्वारे माध्यमांना सांगितले की स्थानिक पर्यटन , सामाजिक व उद्योगधंद्यांचा गाढा अभ्यास असणारे राजन नाईक यांची नियुक्ती कोकणासाठी अत्यंत भूषणावह आहे. राजन नाईक यांच्यातर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व दळणवळणासाठी अत्यावशक असलेल्या सावंतवाडी टर्मीनस व बंदर निर्मिती तथा विकास या प्रश्नांकडे अधिक तातडीच्या गांभिर्याने पाहिले जाईल. कोकणच्या विकासासाठी त्यांचा पत्रकारीतेचा अभ्यास अत्यंत महत्वाचा ठरेल असे श्रीकांत सावंत यांनी नमूद केले आहे.

error: Content is protected !!