26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आरे येथील सत्यवती कदम यांचे निधन ; पोलीस पाटील राजेंद्र कदम यांच्या आई होत.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील आरे – आरेश्वरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक सत्यवती बाबाजी कदम ( ८५ ) यांचे सोमवार दि २२ मे रोजी रात्री १२.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार कै. अनिल कदम, पोलीस पाटील राजेंद्र कदम यांच्या त्या आई तसेच आरे गावच्या विद्यमान सरपंच सौ. ममता सतीश कदम यांच्या त्या सासू होत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील आरे - आरेश्वरवाडी येथील ज्येष्ठ नागरिक सत्यवती बाबाजी कदम ( ८५ ) यांचे सोमवार दि २२ मे रोजी रात्री १२.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार कै. अनिल कदम, पोलीस पाटील राजेंद्र कदम यांच्या त्या आई तसेच आरे गावच्या विद्यमान सरपंच सौ. ममता सतीश कदम यांच्या त्या सासू होत.

error: Content is protected !!