शिरगांव | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील साळशी – घाडीवाडी येथील रहिवाशी हरीश उर्फ आप्पा विश्वनाथ पारधी ( ४२ ) यांचे गुरुवारी १३ जून रोजी रात्री ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक भाऊ, दोन विवाहित बहिण, भावजय, पुतणे, पुतण्या असा परिवार आहे.

साळशी येथील हरिश उर्फ आप्पा पारधी यांचे निधन.
264
- Advertisement -
- Advertisement -