मालवण | प्रतिनिधी : उद्या १५ जून रोजी धामापूर नळ पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. धामापूर येथील 200 mm. ची मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे, मालवण शहर, कुंभारमाठ, पाॕलिटेक्निक आणि अन्य भागात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या लाईन दुरुस्ती चे काम पाणीपुरवठा कर्मचाऱ्यां मार्फत सुरु आहे अशी माहिती नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या दरम्यान सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -