26.1 C
Mālvan
Thursday, October 24, 2024
IMG-20240531-WA0007

सिंधुदुर्ग जिल्हा उप – प्रादेशिक परीवहन अधिकारी पदाचा श्री. विजय काळे यांनी स्वीकारला पदभार.

- Advertisement -
- Advertisement -

ओरोस | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदी श्री. विजय गणपत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव नियुक्त परिवहन अधिकारी श्री. काळे हे जालना येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. काल त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा उप – प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ओरोस | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदी श्री. विजय गणपत काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नव नियुक्त परिवहन अधिकारी श्री. काळे हे जालना येथे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते. काल त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा उप - प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे

error: Content is protected !!