25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

व्यसनमुक्तीच्या सिंधुदुर्ग ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून अभिनेत्री अक्षता कांबळी यांची निवड.

- Advertisement -
- Advertisement -

नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांची वार्षिक नियोजन बैठक गोपुरी येथे संपन्न.

कणकवली | प्रतिनिधी : नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांची सिंधुदुर्ग जिल्हा ब्रॅन्ड ॲबॅसेडर म्हणून कणकवली येथील सिने व नाट्य अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांची निवड झाली आहे. गोपुरी आश्रम येथे आयोजीत नशामुक्ती मंडळाच्या वार्षिक नियोजन बैठकीत ही निवड करण्यात आली.

शनिवारी ८ जून रोजी संघटक संवाद, समन्वयक व नियोजन बैठकीचा समारोप गोपुरी येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा अभियंता अजय सर्वगौड, सार्वजनिक बांधकाम विभाग विनायक जोशी, पत्रकार महेश सरनाईक, नशाबंदी मंडळचे रुपेश, जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, प्रा. राजेंद्र मुंबरकर, नशाबंदी मंडळ च्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संधटक – चिटणीस श्री अमोल स. भा. मडामे, कार्यकरिणी सदस्य बॉस्को डिसोजा उपस्थित करण्यात आले. गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर व अर्पिता मुंबरकर तसेच कार्यकारणी सदस्य यांनी या सभेचे नियोजन केले होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांची वार्षिक नियोजन बैठक गोपुरी येथे संपन्न.

कणकवली | प्रतिनिधी : नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांची सिंधुदुर्ग जिल्हा ब्रॅन्ड ॲबॅसेडर म्हणून कणकवली येथील सिने व नाट्य अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांची निवड झाली आहे. गोपुरी आश्रम येथे आयोजीत नशामुक्ती मंडळाच्या वार्षिक नियोजन बैठकीत ही निवड करण्यात आली.

शनिवारी ८ जून रोजी संघटक संवाद, समन्वयक व नियोजन बैठकीचा समारोप गोपुरी येथे करण्यात आला. यावेळी जिल्हा अभियंता अजय सर्वगौड, सार्वजनिक बांधकाम विभाग विनायक जोशी, पत्रकार महेश सरनाईक, नशाबंदी मंडळचे रुपेश, जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर, प्रा. राजेंद्र मुंबरकर, नशाबंदी मंडळ च्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, मुख्य संधटक - चिटणीस श्री अमोल स. भा. मडामे, कार्यकरिणी सदस्य बॉस्को डिसोजा उपस्थित करण्यात आले. गोपुरी आश्रमचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर व अर्पिता मुंबरकर तसेच कार्यकारणी सदस्य यांनी या सभेचे नियोजन केले होते.

error: Content is protected !!