28.6 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत यांच्याशी दुर्व्यवहार ; सि आय एस एफ च्या महिला काॅन्स्टेबलने लगावले कानशिलात…!

- Advertisement -
- Advertisement -

महिला काॅन्स्टेबल विरोधात कडक कारवाईचीहोत आहे मागणी.

ब्युरो न्यूज : हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खासदार कंगना राणावत यांचा नुकतीत लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे. त्यानंतर त्या आज दिल्लीसाठी रवाना होत असताना त्यांच्यासोबत दुर्व्यवहार घडल्याची माहिती समोर येत आहे. खासदार कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाल्या असता त्यांच्या कानशिलात लगावण्यात आल्याची घटना समोर येत आहे.

आतापर्यंत समोर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सीआयएसएफ गार्डने कानशिलात लगावल्याचे समजतेआहे. एक महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी कंगनाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. विविध सामाजिक मंचांवरुन कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

महिला काॅन्स्टेबल विरोधात कडक कारवाईचीहोत आहे मागणी.

ब्युरो न्यूज : हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदार संघाच्या नवनिर्वाचित खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या विषयी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खासदार कंगना राणावत यांचा नुकतीत लोकसभा निवडणुकीत जिंकून आली आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे. त्यानंतर त्या आज दिल्लीसाठी रवाना होत असताना त्यांच्यासोबत दुर्व्यवहार घडल्याची माहिती समोर येत आहे. खासदार कंगना राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाल्या असता त्यांच्या कानशिलात लगावण्यात आल्याची घटना समोर येत आहे.

आतापर्यंत समोर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंगना राणावत यांनी शेतकरी आंदोलनाविरोधात वक्तव्य केल्याने सीआयएसएफ गार्डने कानशिलात लगावल्याचे समजतेआहे. एक महिला कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी कंगनाच्या कानशिलात लगावल्याची घटना घडली आहे. विविध सामाजिक मंचांवरुन कंगनाला कानशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

error: Content is protected !!