26.1 C
Mālvan
Thursday, October 24, 2024
IMG-20240531-WA0007

पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय कला शाखेचा निकाल ७८.२६ टक्के.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगांव यांच्या तृतीय वर्ष कला शाखेचा निकाल ७८.२६ टक्के लागला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल २०२४ मध्ये पार पडलेल्या तृतीय वर्ष कला शाखेच्या परिक्षेसाठी पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयातून २३ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. महाविद्यालयातून गणेश बागवे यांने ७.९७ सीजीपीआय गुणासह प्रथम क्रमांक पटकाविला स्वप्नील भरणकर ७.३८ सीजीपीआय गुणांसह व्दितीय क्रमांक तर वर्षा राणे हिने ७.१८ सीजीपीआय गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्याथ्याचे संस्थाध्यक्ष अरूण कर्ले, संस्थेचे पदाधिकारी, संचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालय, शिरगांव यांच्या तृतीय वर्ष कला शाखेचा निकाल ७८.२६ टक्के लागला आहे.

मुंबई विद्यापीठाच्या एप्रिल २०२४ मध्ये पार पडलेल्या तृतीय वर्ष कला शाखेच्या परिक्षेसाठी पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयातून २३ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले होते त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत. महाविद्यालयातून गणेश बागवे यांने ७.९७ सीजीपीआय गुणासह प्रथम क्रमांक पटकाविला स्वप्नील भरणकर ७.३८ सीजीपीआय गुणांसह व्दितीय क्रमांक तर वर्षा राणे हिने ७.१८ सीजीपीआय गुणांसह तृतीय क्रमांक मिळविला. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्याथ्याचे संस्थाध्यक्ष अरूण कर्ले, संस्थेचे पदाधिकारी, संचालक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

error: Content is protected !!