23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

क्षत्रिय मराठा परिवाराच्या वतीने मसुरेत जीवनावश्यक साहित्य वाटप..

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे| प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य क्षत्रिय मराठा परिवाराच्या वतीने मसुरे येथे सुमारे ३० गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य व गृहपयोगी साहित्य वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी कोकण विभाग अध्यक्ष सुशांत राऊळ, पंचायत समिती सदस्य सौ गायत्री ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, उद्योजक समीर प्रभुगावकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष शेखर रावराणे, दिलीप फणसगावकर, नितीन पेडणेकर, हनुमंत प्रभू, जीवन मुणगेकर, समीर सावंत, केदार धुरी, पंढरीनाथ मसुरकर, दुशंत शिरसाट, कांता सावंत,प्रथमेश घाडीगांवकर आदी उपस्थित होते. मागील वर्षभरापासून कोरोना मुळे सर्वसामान्य लोकांचे जिणे अवघड झाले आहे. त्यातच मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. सामाजिक भान जपत गरजू कुटुंबांना सदर मदत देण्यात आली असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकण विभाग अध्यक्ष सुशांत राऊळ यांनी केले. सदर मदतीसाठी उद्योजक समीर प्रभुगावकर यांनी लक्ष वेधले होते. प्रास्ताविक व आभार पंढरीनाथ मसुरकर यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे| प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य क्षत्रिय मराठा परिवाराच्या वतीने मसुरे येथे सुमारे ३० गरीब व गरजू कुटुंबांना जीवनावश्यक अन्नधान्य व गृहपयोगी साहित्य वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी कोकण विभाग अध्यक्ष सुशांत राऊळ, पंचायत समिती सदस्य सौ गायत्री ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ. विश्वास साठे, उद्योजक समीर प्रभुगावकर, वैभववाडी तालुकाध्यक्ष शेखर रावराणे, दिलीप फणसगावकर, नितीन पेडणेकर, हनुमंत प्रभू, जीवन मुणगेकर, समीर सावंत, केदार धुरी, पंढरीनाथ मसुरकर, दुशंत शिरसाट, कांता सावंत,प्रथमेश घाडीगांवकर आदी उपस्थित होते. मागील वर्षभरापासून कोरोना मुळे सर्वसामान्य लोकांचे जिणे अवघड झाले आहे. त्यातच मागील आठवड्यात आलेल्या पुरामुळे अनेकांचे नुकसान झाले आहे. सामाजिक भान जपत गरजू कुटुंबांना सदर मदत देण्यात आली असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकण विभाग अध्यक्ष सुशांत राऊळ यांनी केले. सदर मदतीसाठी उद्योजक समीर प्रभुगावकर यांनी लक्ष वेधले होते. प्रास्ताविक व आभार पंढरीनाथ मसुरकर यांनी केले.

error: Content is protected !!