23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

साळशी माध्यमिक प्रशालेचा दहावी परीक्षा २०२४ चा निकाल शंभर टक्के..!

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी ग्राम विकास मंडळ, साळशी , संचलित, माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेचा मार्च -२०२४ -इयत्ता-१० वी (SSC) परीक्षा- निकाल १०० टक्के लागला.

प्रशालेतून प्रथम क्रमांक : कु. प्राची प्रदिप घाडी (गुण – ४२१ /५००. ८४.२० %), द्वितीय क्रमांक : कु. तन्वी प्रविण राणे ( ४१३/५००. ८२.६० %), टक्के , द्वितीय क्रमांक : कु.
नम्रता संतोष पवार (४१३/५००, टक्के ८२.६० %), तृतीय क्रमांक : कु. मधुरा महेश नाईक (४०६ /५००. ८१ .२० %), चतुर्थ क्रमांक : कु. सिध्दमयी संतोष साळसकर ( ३८६ /५००, -७७ .२०%), पाचवा क्रमांक : कु. प्रज्ञा राजेंद्र घाडी (३८४ /५००, टक्के -७६ .८० %) यांनी प्राप्त केला आहे.

या सर्व उत्तीर्ण आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन, प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, सर्व संस्था पदाधिकारी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी ग्राम विकास मंडळ, साळशी , संचलित, माध्यमिक विद्यामंदिर साळशी प्रशालेचा मार्च -२०२४ -इयत्ता-१० वी (SSC) परीक्षा- निकाल १०० टक्के लागला.

प्रशालेतून प्रथम क्रमांक : कु. प्राची प्रदिप घाडी (गुण - ४२१ /५००. ८४.२० %), द्वितीय क्रमांक : कु. तन्वी प्रविण राणे ( ४१३/५००. ८२.६० %), टक्के , द्वितीय क्रमांक : कु.
नम्रता संतोष पवार (४१३/५००, टक्के ८२.६० %), तृतीय क्रमांक : कु. मधुरा महेश नाईक (४०६ /५००. ८१ .२० %), चतुर्थ क्रमांक : कु. सिध्दमयी संतोष साळसकर ( ३८६ /५००, -७७ .२०%), पाचवा क्रमांक : कु. प्रज्ञा राजेंद्र घाडी (३८४ /५००, टक्के -७६ .८० %) यांनी प्राप्त केला आहे.

या सर्व उत्तीर्ण आणि यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन, प्रशालेचे मुख्याध्यापक माणिक वंजारे, स्कूल कमिटी चेअरमन सत्यवान सावंत, सर्व संस्था पदाधिकारी , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!