IMG-20240531-WA0007

माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते ऑप्टिक्स मार्ट – ऑप्टिकल्स दुकानाचे उद्घाटन.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे ऑप्क्टीक्स मार्ट – ऑप्टिकल्स’ या दुकानाचे, माजी शिक्षण व सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी निगुडे सरपंच शाविअर फर्नांडिस, वाफोली उपसरपंच विनेश गवस, ऑप्क्टीक्स मार्टचे प्रोप्रायटर निखिल कुडव, सौ. मयुरी कुडव, कैलास गवस, भूषण साटेलकर, नितिन नाईक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी दुकानाच्या व्यावसायिक वाटचालीसाठी ऑप्क्टीक्स मार्टचे प्रोप्रायटर निखिल कुडव यांना सदिच्छा दिल्या.

या अत्याआधुनिक दुकानामध्ये काॅम्प्युटराईजड मोफत डोळे तपासणी करण्यात येईल. तसेच नंबरचे चष्मे माफक दरात मिळतील. सर्व प्रकारच्या प्रोग्रेसीव्ह लेन्सस बद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. मोबाईल कम्प्युटर वापरासाठी ब्युल्य बाॅल्क ग्लासेस, UV Protected ( यु व्ही प्रोटेक्टेड) आणि Polarise ( पोलराईझ्ड) गॉगल, कॉन्टेक्ट लेन्स आणि सोल्यूशन उपलब्ध करून योग्य दरात मिळणार आहेत.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे ऑप्क्टीक्स मार्ट - ऑप्टिकल्स' या दुकानाचे, माजी शिक्षण व सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी निगुडे सरपंच शाविअर फर्नांडिस, वाफोली उपसरपंच विनेश गवस, ऑप्क्टीक्स मार्टचे प्रोप्रायटर निखिल कुडव, सौ. मयुरी कुडव, कैलास गवस, भूषण साटेलकर, नितिन नाईक उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी दुकानाच्या व्यावसायिक वाटचालीसाठी ऑप्क्टीक्स मार्टचे प्रोप्रायटर निखिल कुडव यांना सदिच्छा दिल्या.

या अत्याआधुनिक दुकानामध्ये काॅम्प्युटराईजड मोफत डोळे तपासणी करण्यात येईल. तसेच नंबरचे चष्मे माफक दरात मिळतील. सर्व प्रकारच्या प्रोग्रेसीव्ह लेन्सस बद्दल योग्य मार्गदर्शन करण्यात येईल. मोबाईल कम्प्युटर वापरासाठी ब्युल्य बाॅल्क ग्लासेस, UV Protected ( यु व्ही प्रोटेक्टेड) आणि Polarise ( पोलराईझ्ड) गॉगल, कॉन्टेक्ट लेन्स आणि सोल्यूशन उपलब्ध करून योग्य दरात मिळणार आहेत.

error: Content is protected !!