IMG-20240531-WA0007

डॉन बाॅस्को हायस्कूल व जुनिअर कॉलेज, ओरोस यांची एच एस सी परीक्षेतील १०० टक्के निकालाची परंपरा कायम…!

वाणिज्य शाखेत तन्वी म्हाडगुत प्रथम, मंदार भिसे द्वितीय तर अमेय राणे तृतीय.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉन बाॅस्को हायस्कूल व जुनिअर कॉलेज, ओरोस यांचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२४ चा वाणिज्य व शास्त्र या दोनीही शाखेचा निकाल १०० टक्के लागला. गेली १० वर्षे सतत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

शास्त्र शाखा .

१) पहिली : कुमारी प्राजक्ता मुकुंद जाधव ८३.३३ % २) दुसरी – द्रीष्टी राजेश चव्हाण एकूण गुण ८०.६७ टक्के ३) गुणानुक्रमे तिसरी -भूमी संदीप देऊलकर एकूण ७७.१७ टक्के.

वाणिज्य शाखा.

१) गुणानुक्रमे पहिली तन्वी केदार म्हाडगुत. गुण ९७% २) गुणानुक्रमे दुसरा : आराध्य मंदार भिसे. ९५% ३) तिसरा कुमार अमेय गजेंद्र राणे. ९३.८३%.

प्रशालेचे मुख्याध्यापक फादर सविओ गोम्स, उप मुख्याध्यापक फादर मेल्विन फेराव, संस्थेचे व्यवस्थापक फादर पॉल डिसोझा, तसेच फादर फ्रान्सीस झेविएर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

वाणिज्य शाखेत तन्वी म्हाडगुत प्रथम, मंदार भिसे द्वितीय तर अमेय राणे तृतीय.

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉन बाॅस्को हायस्कूल व जुनिअर कॉलेज, ओरोस यांचा उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०२४ चा वाणिज्य व शास्त्र या दोनीही शाखेचा निकाल १०० टक्के लागला. गेली १० वर्षे सतत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.

शास्त्र शाखा .

१) पहिली : कुमारी प्राजक्ता मुकुंद जाधव ८३.३३ % २) दुसरी - द्रीष्टी राजेश चव्हाण एकूण गुण ८०.६७ टक्के ३) गुणानुक्रमे तिसरी -भूमी संदीप देऊलकर एकूण ७७.१७ टक्के.

वाणिज्य शाखा.

१) गुणानुक्रमे पहिली तन्वी केदार म्हाडगुत. गुण ९७% २) गुणानुक्रमे दुसरा : आराध्य मंदार भिसे. ९५% ३) तिसरा कुमार अमेय गजेंद्र राणे. ९३.८३%.

प्रशालेचे मुख्याध्यापक फादर सविओ गोम्स, उप मुख्याध्यापक फादर मेल्विन फेराव, संस्थेचे व्यवस्थापक फादर पॉल डिसोझा, तसेच फादर फ्रान्सीस झेविएर यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!