26.1 C
Mālvan
Thursday, October 24, 2024
IMG-20240531-WA0007

तेजस सेल्स ॲन्ड सर्व्हिसेसच्या दुसर्या शाखेचा शुभारंभ ; माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर व सहकारी यांनी दिल्या शुभेच्छा.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | अविनाश गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे तेजस सेल्स अँड सर्व्हिसच्या दुसर्या शाखेचा काल १७ मे रोजी शुभारंभ झाला. सुतार काम आणि तत्सम कामासाठी लागणारे साहित्य व उपकरणे यांच्या विक्री व विक्री पश्चात सेवेसाठी कार्यरत असलेल्या या दुकान आस्थापनाच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ सोहळा कणकवली शहरातील मुंबई – गोवा महामार्गावरील आप्पासाहेब पटवर्धन चौक, जुने भाजी मार्केट येथे झाला. माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायटर रोहित खारकर यांना पुष्गुच्छ देवुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देताना माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणाले की तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायटर रोहित खारकर हे गेली २५ वर्षे जाणवली येथे सुतार कामासाठी लागणारे साहित्य आणि झाडे तोडण्यासाठी लागणारे साहित्य तथा उपकरणे एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करुन देवुन स्थानिक, तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील ग्राहकांची सोय करत होते. आज कणकवली शहरात तेजस सेल्स अँड सर्व्हिसच्या दुसऱ्या शाखेचे कणकवली शहरात जुने भाजी मार्केट येथे सूरु केली आहे यासाठी त्यांना विशेष शुभेच्छा आहेत असेही पेडणेकर म्हणाले.

या कार्यक्रमासाठी तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायटर रोहित खारकर, संगीता खारकर, स्नेहा खारकर, अश्विनी खारकर, कल्पेश यादव, ब्रिजेश यादव आणि माऊली मित्रमंडळाचे सदस्य, भगवान कासले, प्रसाद पाताडे, लक्ष्मण महाडिक, बाबुराव घाडिगावकर, हेमंत नाडकर्णी, सचिन कुवळेकर, योगेश पवार, समीक्षा धुरी, सायली आईर, आरोही गुरव, भारती फाटक, मंगल शंकर राठोड, मंगेश जाधव, जमिल कुरेशी, ओंकार चव्हाण, प्रभाकर कदम, प्रकाश चव्हाण, सईद नाईक, देवराज जाधव, महेश वांयगणकर, नुरमहम्मद शेख, शकिल शेख, बशीर पटेल, अविनाश जैताळकर, निलेश निखार्गे, राम शाम सुर्यवंशी, आशिष कुमार परब तसेच जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थीत होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | अविनाश गावडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे तेजस सेल्स अँड सर्व्हिसच्या दुसर्या शाखेचा काल १७ मे रोजी शुभारंभ झाला. सुतार काम आणि तत्सम कामासाठी लागणारे साहित्य व उपकरणे यांच्या विक्री व विक्री पश्चात सेवेसाठी कार्यरत असलेल्या या दुकान आस्थापनाच्या दुसऱ्या शाखेचा शुभारंभ सोहळा कणकवली शहरातील मुंबई - गोवा महामार्गावरील आप्पासाहेब पटवर्धन चौक, जुने भाजी मार्केट येथे झाला. माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पेडणेकर यांनी या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहून तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायटर रोहित खारकर यांना पुष्गुच्छ देवुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शुभेच्छा देताना माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर म्हणाले की तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायटर रोहित खारकर हे गेली २५ वर्षे जाणवली येथे सुतार कामासाठी लागणारे साहित्य आणि झाडे तोडण्यासाठी लागणारे साहित्य तथा उपकरणे एकाच ठिकाणी ग्राहकांना उपलब्ध करुन देवुन स्थानिक, तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील ग्राहकांची सोय करत होते. आज कणकवली शहरात तेजस सेल्स अँड सर्व्हिसच्या दुसऱ्या शाखेचे कणकवली शहरात जुने भाजी मार्केट येथे सूरु केली आहे यासाठी त्यांना विशेष शुभेच्छा आहेत असेही पेडणेकर म्हणाले.

या कार्यक्रमासाठी तेजस सेल्स अँड सर्व्हिसचे प्रोपरायटर रोहित खारकर, संगीता खारकर, स्नेहा खारकर, अश्विनी खारकर, कल्पेश यादव, ब्रिजेश यादव आणि माऊली मित्रमंडळाचे सदस्य, भगवान कासले, प्रसाद पाताडे, लक्ष्मण महाडिक, बाबुराव घाडिगावकर, हेमंत नाडकर्णी, सचिन कुवळेकर, योगेश पवार, समीक्षा धुरी, सायली आईर, आरोही गुरव, भारती फाटक, मंगल शंकर राठोड, मंगेश जाधव, जमिल कुरेशी, ओंकार चव्हाण, प्रभाकर कदम, प्रकाश चव्हाण, सईद नाईक, देवराज जाधव, महेश वांयगणकर, नुरमहम्मद शेख, शकिल शेख, बशीर पटेल, अविनाश जैताळकर, निलेश निखार्गे, राम शाम सुर्यवंशी, आशिष कुमार परब तसेच जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ, अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली पदाधिकारी व सदस्य आदी उपस्थीत होते.

error: Content is protected !!