26.1 C
Mālvan
Thursday, October 24, 2024
IMG-20240531-WA0007

गझलकार कै. मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या तळेरे येथे अभिवादन कार्यक्रम.

- Advertisement -
- Advertisement -

तळेरे : दिवंगत जेष्ठ कवी, गझलकार, पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या शनिवारी १८ मे रोजी सकाळी १० वाजता तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होमच्या प्रांगणातील ‘मधुकट्टा’ येथे अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी नानिवडेकर यांच्या गझला आणि कवितांचे सादरीकरण होणार आहे. याप्रसंगी संवाद परिवारातील सदस्य तसेच मधुसूदन नानिवडेकर यांच्या चाहत्या साहित्य प्रेमींनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन प्रज्ञांगण आणि संवाद परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

१८ मे हा दिवस म्हणजे कै. मधुसूदन नानिवडेकर यांचा जन्म दिवस. त्यांचा जन्म दिवस तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने दर वर्षी त्यांच्या उपस्थितीत तळेरे येथे साजरा केला जात असे. पण त्यांच्या अकाली निधनानंतर हा दिवस जयंती दिन म्हणून साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात येते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

तळेरे : दिवंगत जेष्ठ कवी, गझलकार, पत्रकार मधुसूदन नानिवडेकर यांच्या जयंती निमित्त उद्या शनिवारी १८ मे रोजी सकाळी १० वाजता तळेरे येथील चैतन्य नर्सिंग होमच्या प्रांगणातील 'मधुकट्टा' येथे अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी नानिवडेकर यांच्या गझला आणि कवितांचे सादरीकरण होणार आहे. याप्रसंगी संवाद परिवारातील सदस्य तसेच मधुसूदन नानिवडेकर यांच्या चाहत्या साहित्य प्रेमींनी उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन प्रज्ञांगण आणि संवाद परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.

१८ मे हा दिवस म्हणजे कै. मधुसूदन नानिवडेकर यांचा जन्म दिवस. त्यांचा जन्म दिवस तळेरे पंचक्रोशी पत्रकार मित्र परिवाराच्या वतीने दर वर्षी त्यांच्या उपस्थितीत तळेरे येथे साजरा केला जात असे. पण त्यांच्या अकाली निधनानंतर हा दिवस जयंती दिन म्हणून साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात येते.

error: Content is protected !!