23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे – फणसनगर येथे बजावला मतदानाचा हक्क.

- Advertisement -
- Advertisement -

सिंधुदुर्ग : महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे – फणसनगर येथील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तीन लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ. निलम राणे व कुटुंबिय यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा व सिंधुदुर्गच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन श्री राणे यांनी यावेळी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिंधुदुर्ग : महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे - फणसनगर येथील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तीन लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ. निलम राणे व कुटुंबिय यांनीही मतदानाचा हक्क बजावला. मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा व सिंधुदुर्गच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन श्री राणे यांनी यावेळी केले.

error: Content is protected !!