28.5 C
Mālvan
Tuesday, April 22, 2025
IMG-20240531-WA0007

घुमडे येथे श्री देवी घुमडाई चरणी श्रीफळ अर्पण करुन महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा आरंभ.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा आरंभ मालवण घुमडे गांवात करण्यात आला. माजी सरपंच दिलीप बिरमोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदैवत श्री घुमडाई देवीच्या चरणी श्रीफळ ठेवून प्रचार सुरु करण्यात आला.

घुमडे गावातून नारायण राणे यांना नेहमीच मोठे मताधिक्य मिळत असून यावेळी देखील विक्रमी मताधिक्य देण्याचा निश्चय यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी भाऊ सामंत, सरपंच स्नेहल बिरमोळे, उपसरपंच राजु सावंत, युवक उपाध्यक्ष राकेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुबराव राणे, चंदा वस्त, सौ. जाधव, सौ. टेंबूलकर, विष्णु बिरमोळे, सौ. साळसकर, नियार टेंबूलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण : रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा आरंभ मालवण घुमडे गांवात करण्यात आला. माजी सरपंच दिलीप बिरमोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामदैवत श्री घुमडाई देवीच्या चरणी श्रीफळ ठेवून प्रचार सुरु करण्यात आला.

घुमडे गावातून नारायण राणे यांना नेहमीच मोठे मताधिक्य मिळत असून यावेळी देखील विक्रमी मताधिक्य देण्याचा निश्चय यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी भाऊ सामंत, सरपंच स्नेहल बिरमोळे, उपसरपंच राजु सावंत, युवक उपाध्यक्ष राकेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य सुबराव राणे, चंदा वस्त, सौ. जाधव, सौ. टेंबूलकर, विष्णु बिरमोळे, सौ. साळसकर, नियार टेंबूलकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!