26.1 C
Mālvan
Thursday, October 24, 2024
IMG-20240531-WA0007

शिरगांव येथील ज्येष्ठ नागरिक सुगंधा चव्हाण यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव हवेलीनगर येथील ज्येष्ठ नागरिक सुगंधा वासुदेव चव्हाण (६६) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली,
मुलगा, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. शिरगांव येथील रिक्षा
व्यावसायिक संदीप चव्हाण यांच्या त्या आई होत. रिक्षा चालक – मालक संघटनेच्या वतीने रिक्षा व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगाव हवेलीनगर येथील ज्येष्ठ नागरिक सुगंधा वासुदेव चव्हाण (६६) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली,
मुलगा, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. शिरगांव येथील रिक्षा
व्यावसायिक संदीप चव्हाण यांच्या त्या आई होत. रिक्षा चालक - मालक संघटनेच्या वतीने रिक्षा व्यवसाय बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

error: Content is protected !!