26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

रत्नागिरी येथील श्री विजय जोशी यांचे निधन.

- Advertisement -
- Advertisement -

ब्यूरो न्यूज : कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी येथील मत्स्य संशोधन विभागाचे माजी प्रमुख व अलिकडे डीन म्हणून सेवानिवृत्त झालेले रत्नागिरी वासिय श्री. विजय जोशी यांचे २५ एप्रिलला अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांनी हिंदी भाषिक राज्यांमधील विद्यापीठांसाठी हिंदीतून कृषी अभ्यासक्रमाची पुस्तके लिहीली होती. आम्ही सिद्ध लेखिका ह्या समूहाच्या कोंकण विभागाच्या अध्यक्ष व रत्नागिरी स्टेट बॅन्क माजी व्यवस्थापक सुनेत्रा जोशी यांचे ते पती होत.

साहित्यिक सौ. अनुराधा दीक्षित यांनी सामाजिक मंचावरून दिवंगत विजय जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्यूरो न्यूज : कोकण कृषी विद्यापीठ, रत्नागिरी येथील मत्स्य संशोधन विभागाचे माजी प्रमुख व अलिकडे डीन म्हणून सेवानिवृत्त झालेले रत्नागिरी वासिय श्री. विजय जोशी यांचे २५ एप्रिलला अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांनी हिंदी भाषिक राज्यांमधील विद्यापीठांसाठी हिंदीतून कृषी अभ्यासक्रमाची पुस्तके लिहीली होती. आम्ही सिद्ध लेखिका ह्या समूहाच्या कोंकण विभागाच्या अध्यक्ष व रत्नागिरी स्टेट बॅन्क माजी व्यवस्थापक सुनेत्रा जोशी यांचे ते पती होत.

साहित्यिक सौ. अनुराधा दीक्षित यांनी सामाजिक मंचावरून दिवंगत विजय जोशी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली असून विविध क्षेत्रातील व्यक्तिंनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

error: Content is protected !!