25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल..

- Advertisement -
- Advertisement -

आचरा | विवेक परब : आचरा ज्युनियर काॅलेजमधून कला शाखेतील एक विद्यार्थी विशेष प्राविण्याने (डिस्टिंक्शन) उत्तीर्ण झाला तर प्रथम श्रेणीत १८ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत १०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यात १२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले तर ५४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि ३६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली.

कला शाखेतून प्रथम- साईराज संतोष कदम (गुण- ४८८/ ८१.३३%), द्वितीय- कविता जयवंत सावंत (४४७/ ७४.५०%), तृतीय- संदेश दिगंबर बांदल (४४५/ ७४.१७%) यांनी यश मिळविले. तर वाणिज्य शाखेतून प्रथम – ऐश्वर्या प्रकाश साटम (५१४/ ८५.७०%), द्वितीय- सविता श्रीकृष्ण केळकर (५०७/ ८४.७०%), तृतीय- मृदुला किशोर गांवकर (४९२/ ८२%) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा | विवेक परब : आचरा ज्युनियर काॅलेजमधून कला शाखेतील एक विद्यार्थी विशेष प्राविण्याने (डिस्टिंक्शन) उत्तीर्ण झाला तर प्रथम श्रेणीत १८ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. वाणिज्य शाखेत १०२ विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यात १२ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले तर ५४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी आणि ३६ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळविली.

कला शाखेतून प्रथम- साईराज संतोष कदम (गुण- ४८८/ ८१.३३%), द्वितीय- कविता जयवंत सावंत (४४७/ ७४.५०%), तृतीय- संदेश दिगंबर बांदल (४४५/ ७४.१७%) यांनी यश मिळविले. तर वाणिज्य शाखेतून प्रथम - ऐश्वर्या प्रकाश साटम (५१४/ ८५.७०%), द्वितीय- सविता श्रीकृष्ण केळकर (५०७/ ८४.७०%), तृतीय- मृदुला किशोर गांवकर (४९२/ ८२%) यांनी यश मिळविले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थचालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!