24.8 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मालवण नगरपरिषदेच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करण्यासाठी विशेष व्यवस्था.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद कडून नागरीकांसाठी, सन २०२३ – २४ या वर्षातील चालू व थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करण्याकरिता दिनांक २९, ३० व ३१ मार्च २०२४ या सुट्टीच्या कालावधीत देखील नगरपरिषदेचे कार्यालय सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत चालू ठेवण्यात येणार आहे. सुट्टीत नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या नागरिकांनी अद्याप घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली नाही त्यांनी या कालावधीमध्ये आपला कर भरणा करून नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मालवण नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद कडून नागरीकांसाठी, सन २०२३ - २४ या वर्षातील चालू व थकीत घरपट्टी व पाणीपट्टी भरणा करण्याकरिता दिनांक २९, ३० व ३१ मार्च २०२४ या सुट्टीच्या कालावधीत देखील नगरपरिषदेचे कार्यालय सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत चालू ठेवण्यात येणार आहे. सुट्टीत नागरीकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

ज्या नागरिकांनी अद्याप घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली नाही त्यांनी या कालावधीमध्ये आपला कर भरणा करून नगरपरिषदेला सहकार्य करावे असे आवाहन मालवण नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!