29.5 C
Mālvan
Friday, April 18, 2025
IMG-20240531-WA0007

डेरवण येथील खुल्या टेबल टेनिस स्पर्धेत कोरगांवकर्स मालवण टेबल टेनिस ॲकॅडमीचे यश.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट अकॅडमी आयोजित डेरवण युथ गेम्स २०२४ मध्ये २१ व २२ मार्चला खेळवल्या गेलेल्या खुल्या टेबल टेनिस मालवणच्या कोरगांवकर्स टेबल टेनीस ॲकॅडमीच्या खेळाडुंनी यश मिळवले आहे. या स्पर्धेतील १७ वर्षाखालील मुलांच्या गटात कु. इशांत वेंगुर्लेकर याने उपविजेतेपद पटकाविले तर कु. आर्या दिघे हिने १३ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये कांस्यपदक मिळविले. कु. लौकिक तळवडेकर याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

या स्पर्धेत मालवण येथून पावनी मालणकर, वर्षा परुळेकर, प्राची चव्हाण, प्रज्वल नामनाईक यांनीही सहभाग घेतला होता. विजयी आणि सहभागी स्पर्धकांचे महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. विष्णू कोरगांवकर आणि सचिव श्री. हेमंत वालकर यांनी अभिनंदन केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : श्री. विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट अकॅडमी आयोजित डेरवण युथ गेम्स २०२४ मध्ये २१ व २२ मार्चला खेळवल्या गेलेल्या खुल्या टेबल टेनिस मालवणच्या कोरगांवकर्स टेबल टेनीस ॲकॅडमीच्या खेळाडुंनी यश मिळवले आहे. या स्पर्धेतील १७ वर्षाखालील मुलांच्या गटात कु. इशांत वेंगुर्लेकर याने उपविजेतेपद पटकाविले तर कु. आर्या दिघे हिने १३ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये कांस्यपदक मिळविले. कु. लौकिक तळवडेकर याने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली.

या स्पर्धेत मालवण येथून पावनी मालणकर, वर्षा परुळेकर, प्राची चव्हाण, प्रज्वल नामनाईक यांनीही सहभाग घेतला होता. विजयी आणि सहभागी स्पर्धकांचे महासिंधु टेबल टेनिस असोसिएशन जिल्हा सिंधुदुर्गचे अध्यक्ष श्री. विष्णू कोरगांवकर आणि सचिव श्री. हेमंत वालकर यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!