23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

श्री जयंती देवी कला क्रीडा मंडळ, पळसंब यांच्या वतीने ‘वाचन आहे प्रवास सुंदर’ कार्यक्रम संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | ब्यूरो न्यूज : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पळसंब गावातील जयंती देवी मंदिरात ‘वाचन आहे प्रवास सुंदर’ हा मार्गदर्शन पर कार्यक्रम कवी सुरेश ठाकूर गुरुजी यांच्या व्याख्यानाने संपन्न झाला.

यावेळी मंगेश पाडगावकरच्या 'ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती' हे कवण सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला देवस्थान मानकरी श्री प्रकाश कापडी, देवस्थान मानकरी राजन पुजारे, देवस्थान उपाध्यक्ष मधुकर कदम, मंडळाचे सचिव चंद्रकांत गोलतकर , सदस्य बबन पुजारे, खजिनदार वैभव परब, पुजा मुणगेकर, मेघशाम जुवेकर, रुपेश पुजारे दत्तगुरू परब, यशवंत पुजारे, अशोक जुवेकर विदयार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद सावंत यांनी केले तर समारोप देवस्थान मानकरी प्रकाश कापडी यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | ब्यूरो न्यूज : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून पळसंब गावातील जयंती देवी मंदिरात 'वाचन आहे प्रवास सुंदर' हा मार्गदर्शन पर कार्यक्रम कवी सुरेश ठाकूर गुरुजी यांच्या व्याख्यानाने संपन्न झाला.

यावेळी मंगेश पाडगावकरच्या 'ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती' हे कवण सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला देवस्थान मानकरी श्री प्रकाश कापडी, देवस्थान मानकरी राजन पुजारे, देवस्थान उपाध्यक्ष मधुकर कदम, मंडळाचे सचिव चंद्रकांत गोलतकर , सदस्य बबन पुजारे, खजिनदार वैभव परब, पुजा मुणगेकर, मेघशाम जुवेकर, रुपेश पुजारे दत्तगुरू परब, यशवंत पुजारे, अशोक जुवेकर विदयार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रमोद सावंत यांनी केले तर समारोप देवस्थान मानकरी प्रकाश कापडी यांनी केले.

error: Content is protected !!