25.9 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

सांगुळवाडी नं. १ शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा ; ‘मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा’ राज्यस्तरीय स्पर्धेत वैभववाडी तालुक्यात शाळेचा प्रथम क्रमांक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय..!

- Advertisement -
- Advertisement -

मुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार शाळेला ८ लाखांचे पारितोषिक…!

वैभववाडी | प्रतिनिधी: भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगुळवाडी नं. १ या शाळेने वैभववाडी तालुक्यात प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्हयात दुसरा क्रमांक मिळविला आहे . शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. समीर रावराणे, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, हितचिंतक, मुख्याध्यापक सौ. स्नेहलता राणे (महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका), श्री. महादेव शेट्ये, श्री समीर सरवणकर व सर्व विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमातून शाळेने हे यश संपादन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाळेचा गौरव होणार आहे.. शाळेच्या या यशाबद्दल .गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी , मा . केंद्रप्रमुख , पालक – ग्रामस्थ , यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे . स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाळेने आभार मानले आहेत. .

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार शाळेला ८ लाखांचे पारितोषिक...!

वैभववाडी | प्रतिनिधी: भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजने अंतर्गत राबविलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत सांगुळवाडी नं. १ या शाळेने वैभववाडी तालुक्यात प्रथम तर सिंधुदुर्ग जिल्हयात दुसरा क्रमांक मिळविला आहे . शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. समीर रावराणे, सर्व सदस्य, पालक, ग्रामस्थ, हितचिंतक, मुख्याध्यापक सौ. स्नेहलता राणे (महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका), श्री. महादेव शेट्ये, श्री समीर सरवणकर व सर्व विद्यार्थी यांच्या अथक परिश्रमातून शाळेने हे यश संपादन केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शाळेचा गौरव होणार आहे.. शाळेच्या या यशाबद्दल .गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी , मा . केंद्रप्रमुख , पालक - ग्रामस्थ , यांनी शाळेचे अभिनंदन केले आहे . स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे शाळेने आभार मानले आहेत. .

error: Content is protected !!