23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

बंदरजेटीवर शिवसेनेच्या ‘प्रथम ती’ सोहळ्याची तुफानी धून ; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मालवण आयोजीत ‘प्रथम ती’ सौभाग्यवती स्पर्धेत सौ. केतकी सावजी ठरल्या विजेत्या तर लकी ड्राॅ मधील प्रथम क्रमांकाची सोन्याची नथ सौ. वैशाली शंकरदास यांना प्राप्त..!

- Advertisement -
- Advertisement -

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत, युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश राऊत, तालुका प्रमुख हरी खोबरेकर तसेच युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला भव्य सोहळा.

शिवसेना मालवण तालुका, महिला व शहर आघाडी, युवतीसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मान्यवरांकडून आयोजना बद्दल प्रशंसा ; मालवण शहर व तालुक्यातून आलेल्या असंख्य महिलांचा फनीगेम्स, लकी ड्राॅ व संपूर्ण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालवण | सुयोग पंडित ( प्रतिनिधी / मुख्य संपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर बंदर जेटी येथे २२ फेब्रुवारी २०२४ ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुका व शहर आणि महिला आघाडी यांच्या वतीने आयोजीत ‘प्रथम ती’ सौभाग्यवती या स्पर्धेत सौ. केतकी सावजी यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावत त्या ४३ इंची स्मार्ट टिव्हीच्या मानकरी ठरल्या. सौ. श्वेता जोशी यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आणि त्यांना कूलरचे बक्षिस तर तृतीय क्रमांकासाठी सौ. अश्विनी आनंद आचरेकर यांना मिक्सरचे बक्षिस मिळाले. लकी ड्राॅ मधील प्रथम भाग्यंवान विजेत्या म्हणून सौ. वैशाली शंकरदास यांना सोन्याची नथ प्राप्त झाली तर द्वितीय भाग्यवान विजेत्या सौ. जान्हवी सावजी यांना बक्षिसात फॅन प्राप्त झाला. सौभाग्यवती स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून हर्षाली सारंग व प्रियांका कुमावत यांची निवड झाली. सौभाग्यवती स्पर्धेत रॅम्पवाॅक व परीक्षकांचे प्रश्न व त्यांची उत्तरे अशा दोन फेर्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका व शहर महिला आघाडी तर्फे आयोजीत या सोहळ्यातील फनी गेम्सनाही अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुदवडकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, युवती सेना प्रमुख विस्तारक रुची राऊत, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हा समन्वयक श्री. गीतेश राऊत, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक मंदार केणी, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, शिवसेना उपतालुका प्रमुख सन्मेष परब, उमेश मांजरेकर, नरेश हुले, युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत, युवासेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, महिला आघाडी उपजिल्हा संघटक व माजी नगरसेविका सौ सेजल परब,माजी नगरसेविका सौ. तृप्ती मयेकर, महिला आघाडी तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण, युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत, आचरा विभाग संघटक समीर लब्दे, चिंदर ग्रामपंचायत सदस्य पप्पू परुळेकर, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. श्वेता सावंत सौ. दीपा शिंदे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. रश्मी परुळेकर, महिला आघाडी उपशहर प्रमुख नीना मुंबरकर, युवतीसेना तालुका अधिकारी सौ. निनाक्षी मेथर, युवतीसेना मसुरे विभाग प्रमुख सौ. आर्या गांवकर, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. सुर्वी लोणे, युवतीसेना उपशहरप्रमुख , शिवसेना उपतालुका प्रमुख, शिवसेना आडारी शाखाप्रमुख ज्ञानदेव पाटकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, शिवसैनिक करण खडपे, राकेश लुडबे, रेवंडकर, तपस्वी मयेकर, दत्ता पोईपकर, सोमनाथ लांबोर, सोशल मिडिया शहर प्रमुख सिद्धेश मांजरेकर, कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, जिल्हा परीषद समन्वयक सौ. संजना रेडकर, युवतीसेना आचरा विभाग समन्वयक उपसरपंच सौ. आसोलकर, कोळंब सरपंच सिया धुंरी, मालवण तालुका शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवतीसेना कार्यकर्त्या, युवासैनिक उपस्थित होते. स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या प्राध्यापक डाॅ. सुमेधा नाईक व कुडाळच्या सुप्रसिद्ध ब्युटीशीअन तज्ञ मनाली कुडतरकर यांनी सोहळ्यातील ‘प्रथम ती’ स्पर्धेचे परीक्षण केले.

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर , युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश राऊत, आणि या सोहळ्यात युवती व महिलांना सोबत घेऊन अत्यंत ‘भव्य व शानदार आयोजन’ अशी प्रशंसेची दाद मिळालेल्या युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत यांच्या हस्ते विजेत्यांचा व भाग्यवंतांचा सन्मान करण्यात आला.

खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजीत या युवतीसेनेच्या व महिला आघाडीच्या सोहळ्याच्या माध्यमातून सहभागी सर्व महिलांची प्रशंसा केली व इथे उपस्थित सर्वच ‘प्रथम ती’ आहेत असे सांगितले . आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित सर्व महिला व युवती यांच्या दैनंदिन जीवनातून या सोहळ्याच्या माध्यणातून आनंद देणे हा हेतू यशस्वीपणे साध्य झाला असे सांगत महिलांच्या सक्षमीकरणाची हाक दिली. शिवसेना संपर्क प्रमुख व उपनेते अरुण दुदवडकर यांनी सोहळ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची तारीफ केली व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच महिलांच्या सक्षमतेसाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आजच्या युगातील महिला व युवतींसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुक्यात सक्रीयपणे काम करतच राहील असे सांगत महिला आघाडी व युवतीसेनेला भरघोस यशासाठी सदिच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांनी सोहळ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. मालवण तालुका महिला आघाडी व युवतीसेनेच्या वतीने खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, उपनेते अरुण दुदवडकर व मान्यवर यांचा भव्य पुष्पहार देऊन मंचावर सत्कार करण्यात आला. शिवसेना मालवण तालुका यांच्यावतीने तालुका प्रमुख हरी खोबरेकर व सहकारी यांच्या हस्ते व तालुका महिला आघाडी व तर्फेही रुची राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मालवण बार असो. यांच्या महिला वकिल अनुक्रमे ॲड. सोनल अमित पालव, ॲड. प्राची उल्हास कुलकर्णी, ॲड. मानसी चव्हाण, ॲड. पूजा शेडगे, ॲड. प्राजक्ता गांवकर, ॲड. समृद्धी आसोलकर, ॲड. सायली आचरेकर सत्कार संपन्न झाला.


२२ फेब्रुवारीला मालवण बंदर जेटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजीत ‘प्रथम ती’ च्या ‘युवती, ज्येष्ठा व सौभाग्यवती’ चैतन्य रंगाने उजळून निघाली ज्यामध्ये आयोजक शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्त्या , युवतीसेना पदाधिकारी कार्यकर्त्या, सहभागी, परीक्षक व प्रेक्षक म्हणूनही असलेल्या प्रत्येकीची सामाजिक अस्तित्वाची प्रसन्नता अधोरेखित झालेला हा सकारात्मक भव्य सोहळा ठरला अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. अष्टपैलू कलानिकेतन यांचे या सोहळ्यात नृत्य सादरीकरण झाले. काही विशेष सत्कार व सहभागी स्पर्धकांना सन्मानित असेही सोहळ्यात देण्यात आले. संपूर्ण ‘प्रथम ती’ सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदक बद्दल चौधरी व निवेदक ॠत्वीक धुरी यांनी केले.

या सोहळ्यात उपस्थित शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व युवतीसेना पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत.

कु. रुची राऊत, सौ. सेजल परब, सौ. तृप्ती मयेकर, सौ. पूनम चव्हाण, सौ. शिल्पा खोत, सौ. दीपा शिंदे, सौ. श्वेता सावंत, सौ. रश्मी परुळेकर, सौ. विद्या फर्नांडिस, सौ. अंजना सामंत, सौ. प्रियांका रेवंडकर, श्रीम. नीना मुंबरकर, श्रीम. नंदा सारंग, सौ. मंदा जोशी, सौ. लक्ष्मी पेडणेकर, सौ. रवीना लुडबे, सौ. पूजा जोगी, सौ. फिलसू फर्नांडिस, सौ. सीया धुरी, सौ. संजना रेडकर, श्रीम. लता खोत, सौ. साक्षी कांडरकर, सौ. शुभ्रा करंगुटकर, सौ. सोनाली शिरोडकर, सौ. नीनाक्षी मेथर, सौ. सुर्वी लोणे, सौ. माधवी प्रभू, सौ. हिना कांदळगांवकर, कु. पायल आढाव, सौ. मेघा शेलटकर, सौ. भारती आडकर, सौ. आर्या गांवकर, कु. प्राची जोशी, सौ राधिका मोंडकर, सौ. सुवर्णा भोगावकर, कु. सुर्वी भोगावकर, श्रीम. शांती तोंडवळकर, सौ. साक्षी मयेकर.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत, युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश राऊत, तालुका प्रमुख हरी खोबरेकर तसेच युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला भव्य सोहळा.

शिवसेना मालवण तालुका, महिला व शहर आघाडी, युवतीसेना, युवासेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मान्यवरांकडून आयोजना बद्दल प्रशंसा ; मालवण शहर व तालुक्यातून आलेल्या असंख्य महिलांचा फनीगेम्स, लकी ड्राॅ व संपूर्ण सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

मालवण | सुयोग पंडित ( प्रतिनिधी / मुख्य संपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहर बंदर जेटी येथे २२ फेब्रुवारी २०२४ ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुका व शहर आणि महिला आघाडी यांच्या वतीने आयोजीत 'प्रथम ती' सौभाग्यवती या स्पर्धेत सौ. केतकी सावजी यांनी बाजी मारत प्रथम क्रमांक पटकावत त्या ४३ इंची स्मार्ट टिव्हीच्या मानकरी ठरल्या. सौ. श्वेता जोशी यांना द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आणि त्यांना कूलरचे बक्षिस तर तृतीय क्रमांकासाठी सौ. अश्विनी आनंद आचरेकर यांना मिक्सरचे बक्षिस मिळाले. लकी ड्राॅ मधील प्रथम भाग्यंवान विजेत्या म्हणून सौ. वैशाली शंकरदास यांना सोन्याची नथ प्राप्त झाली तर द्वितीय भाग्यवान विजेत्या सौ. जान्हवी सावजी यांना बक्षिसात फॅन प्राप्त झाला. सौभाग्यवती स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून हर्षाली सारंग व प्रियांका कुमावत यांची निवड झाली. सौभाग्यवती स्पर्धेत रॅम्पवाॅक व परीक्षकांचे प्रश्न व त्यांची उत्तरे अशा दोन फेर्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण तालुका व शहर महिला आघाडी तर्फे आयोजीत या सोहळ्यातील फनी गेम्सनाही अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संपर्क प्रमुख अरुण दुदवडकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, युवती सेना प्रमुख विस्तारक रुची राऊत, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, युवासेना जिल्हा समन्वयक श्री. गीतेश राऊत, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी नगरसेवक यतीन खोत, माजी नगरसेवक मंदार केणी, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, शिवसेना उपतालुका प्रमुख सन्मेष परब, उमेश मांजरेकर, नरेश हुले, युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत, युवासेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, महिला आघाडी उपजिल्हा संघटक व माजी नगरसेविका सौ सेजल परब,माजी नगरसेविका सौ. तृप्ती मयेकर, महिला आघाडी तालुका समन्वयक सौ. पूनम चव्हाण, युवती सेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत, आचरा विभाग संघटक समीर लब्दे, चिंदर ग्रामपंचायत सदस्य पप्पू परुळेकर, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ. श्वेता सावंत सौ. दीपा शिंदे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. रश्मी परुळेकर, महिला आघाडी उपशहर प्रमुख नीना मुंबरकर, युवतीसेना तालुका अधिकारी सौ. निनाक्षी मेथर, युवतीसेना मसुरे विभाग प्रमुख सौ. आर्या गांवकर, महिला आघाडी शहर प्रमुख सौ. सुर्वी लोणे, युवतीसेना उपशहरप्रमुख , शिवसेना उपतालुका प्रमुख, शिवसेना आडारी शाखाप्रमुख ज्ञानदेव पाटकर, आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, शिवसैनिक करण खडपे, राकेश लुडबे, रेवंडकर, तपस्वी मयेकर, दत्ता पोईपकर, सोमनाथ लांबोर, सोशल मिडिया शहर प्रमुख सिद्धेश मांजरेकर, कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य राहुल परब, जिल्हा परीषद समन्वयक सौ. संजना रेडकर, युवतीसेना आचरा विभाग समन्वयक उपसरपंच सौ. आसोलकर, कोळंब सरपंच सिया धुंरी, मालवण तालुका शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवतीसेना कार्यकर्त्या, युवासैनिक उपस्थित होते. स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवणच्या प्राध्यापक डाॅ. सुमेधा नाईक व कुडाळच्या सुप्रसिद्ध ब्युटीशीअन तज्ञ मनाली कुडतरकर यांनी सोहळ्यातील 'प्रथम ती' स्पर्धेचे परीक्षण केले.

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख भाई गोवेकर, तालुका प्रमुख हरी खोबरेकर , युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश राऊत, आणि या सोहळ्यात युवती व महिलांना सोबत घेऊन अत्यंत 'भव्य व शानदार आयोजन' अशी प्रशंसेची दाद मिळालेल्या युवतीसेना जिल्हा विस्तारक रुची राऊत यांच्या हस्ते विजेत्यांचा व भाग्यवंतांचा सन्मान करण्यात आला.

खासदार विनायक राऊत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजीत या युवतीसेनेच्या व महिला आघाडीच्या सोहळ्याच्या माध्यमातून सहभागी सर्व महिलांची प्रशंसा केली व इथे उपस्थित सर्वच 'प्रथम ती' आहेत असे सांगितले . आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित सर्व महिला व युवती यांच्या दैनंदिन जीवनातून या सोहळ्याच्या माध्यणातून आनंद देणे हा हेतू यशस्वीपणे साध्य झाला असे सांगत महिलांच्या सक्षमीकरणाची हाक दिली. शिवसेना संपर्क प्रमुख व उपनेते अरुण दुदवडकर यांनी सोहळ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची तारीफ केली व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नेहमीच महिलांच्या सक्षमतेसाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. तालुका प्रमुख हरी खोबरेकर यांनी त्यांच्या मनोगतामध्ये आजच्या युगातील महिला व युवतींसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मालवण तालुक्यात सक्रीयपणे काम करतच राहील असे सांगत महिला आघाडी व युवतीसेनेला भरघोस यशासाठी सदिच्छा दिल्या. उपस्थित सर्व मान्यवरांनी सोहळ्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. मालवण तालुका महिला आघाडी व युवतीसेनेच्या वतीने खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, उपनेते अरुण दुदवडकर व मान्यवर यांचा भव्य पुष्पहार देऊन मंचावर सत्कार करण्यात आला. शिवसेना मालवण तालुका यांच्यावतीने तालुका प्रमुख हरी खोबरेकर व सहकारी यांच्या हस्ते व तालुका महिला आघाडी व तर्फेही रुची राऊत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी मालवण बार असो. यांच्या महिला वकिल अनुक्रमे ॲड. सोनल अमित पालव, ॲड. प्राची उल्हास कुलकर्णी, ॲड. मानसी चव्हाण, ॲड. पूजा शेडगे, ॲड. प्राजक्ता गांवकर, ॲड. समृद्धी आसोलकर, ॲड. सायली आचरेकर सत्कार संपन्न झाला.


२२ फेब्रुवारीला मालवण बंदर जेटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजीत 'प्रथम ती' च्या 'युवती, ज्येष्ठा व सौभाग्यवती' चैतन्य रंगाने उजळून निघाली ज्यामध्ये आयोजक शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्त्या , युवतीसेना पदाधिकारी कार्यकर्त्या, सहभागी, परीक्षक व प्रेक्षक म्हणूनही असलेल्या प्रत्येकीची सामाजिक अस्तित्वाची प्रसन्नता अधोरेखित झालेला हा सकारात्मक भव्य सोहळा ठरला अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली. अष्टपैलू कलानिकेतन यांचे या सोहळ्यात नृत्य सादरीकरण झाले. काही विशेष सत्कार व सहभागी स्पर्धकांना सन्मानित असेही सोहळ्यात देण्यात आले. संपूर्ण 'प्रथम ती' सोहळ्याचे सूत्रसंचालन निवेदक बद्दल चौधरी व निवेदक ॠत्वीक धुरी यांनी केले.

या सोहळ्यात उपस्थित शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व युवतीसेना पदाधिकारी खालीलप्रमाणे आहेत.

कु. रुची राऊत, सौ. सेजल परब, सौ. तृप्ती मयेकर, सौ. पूनम चव्हाण, सौ. शिल्पा खोत, सौ. दीपा शिंदे, सौ. श्वेता सावंत, सौ. रश्मी परुळेकर, सौ. विद्या फर्नांडिस, सौ. अंजना सामंत, सौ. प्रियांका रेवंडकर, श्रीम. नीना मुंबरकर, श्रीम. नंदा सारंग, सौ. मंदा जोशी, सौ. लक्ष्मी पेडणेकर, सौ. रवीना लुडबे, सौ. पूजा जोगी, सौ. फिलसू फर्नांडिस, सौ. सीया धुरी, सौ. संजना रेडकर, श्रीम. लता खोत, सौ. साक्षी कांडरकर, सौ. शुभ्रा करंगुटकर, सौ. सोनाली शिरोडकर, सौ. नीनाक्षी मेथर, सौ. सुर्वी लोणे, सौ. माधवी प्रभू, सौ. हिना कांदळगांवकर, कु. पायल आढाव, सौ. मेघा शेलटकर, सौ. भारती आडकर, सौ. आर्या गांवकर, कु. प्राची जोशी, सौ राधिका मोंडकर, सौ. सुवर्णा भोगावकर, कु. सुर्वी भोगावकर, श्रीम. शांती तोंडवळकर, सौ. साक्षी मयेकर.

error: Content is protected !!