मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या पळसंब येथे आज २३ जानेवारीला हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची ९८ वी जयंती ग्रामपंचायत पळसंब कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी सरपंच श्री. महेश वरक, माजी सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर, श्री विवेक पुजारे , श्री मनीष पुजारे, श्री प्रसाद पुजारे , ग्रामसेवक श्री.अमित कांबळी, श्री. पुंडलिक परब, प्रभाकर आपकर, ग्रामपंचायत कर्मचारी श्री.शैलेंद्र अणावकर, सौ . सलोनी संतोष पाटकर उपस्थित होते.


पळसंब ग्रामपंचायत येथे हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.
115
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -