26.3 C
Mālvan
Tuesday, September 17, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

माऊली मित्र मंडळाचे वतीने पालकमंत्र्यांना निमंत्रण.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून संचलीत व्यापक सामाजिक कार्याच्या उद्देशाने संस्थापित झालेल्या माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांनी काल
आज दिनांक ०६ जानेवारीला पत्रकार दिनाच्या निमित्ताने
मंडळाचे संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि मित्र मंडळाचे अविनाश गावडे, बाबुराव घाडिगावकर, प्रभाकर कदम यांनी ओरोस येथील पत्रकार भवनात उपस्थित राहून मराठी भाषेतील आद्य पत्रकार आणि दर्पण या मराठीतील पहिल्या वृतपत्राचे संपादक कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार भवनाला भेट दिली. पत्रकार भवनात असलेल्या पुतळ्याला पुष्पहार, पुष्पांजली अर्पण करून, त्यांना वंदन केले. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे, कणकवली तालुकाध्यक्ष दिपक बेलवलकर, दैनिक पुढारी वृत्तपत्र कणकवली चे गणेश जेठे, मंडळाचे सदस्य उपस्थितीत होते. याप्रसंगी पत्रकार भवना मध्ये आयोजित कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री रविंद्र चव्हाण उपस्थितीत होते,

या दरम्यान माऊली मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना, २० जानेवारी २०२४ रोजी जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळ ( अप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली) येथील श्री सत्यनारायणाच्या महापूजेच्या निमित्ताने आयोजित नानाविध कार्यक्रमला उपस्थित रहायचे आग्रहपूर्वक निमंत्रण दिले ,
संस्थापक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी यांनी दिपक बेलवलकर व मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत अप्पासाहेब पटवर्धन चौकातील व्यापारी मार्केट नव्याने बांधकाम करण्यात संदर्भात चर्चा केली. पालकमंत्र्यांनी आमंत्रणाचा स्विकार करून, उपस्थितीत राहून, त्यावेळी संपूर्ण व्यापारी मार्केट ची पहाणी करु व योग्य ते सहकार्य करण्याचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांना आश्वासित केले. माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री यांच्या प्रती कृतज्ञता सन्मान व्यक्त केला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!