28 C
Mālvan
Friday, October 18, 2024
IMG-20240531-WA0007
ADTV Pandit Sir

जिल्हा परिषद स्त्री सदस्यांच्या राजस्थान दौऱ्यामुळे जिल्हा नियोजन समितीची सभा पुढे ढकलण्याची मागणी..!

- Advertisement -
- Advertisement -

जि.प.च्या महिला व बाल विकास सभापती शर्वाणी गांवकर यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे केली मागणी…

ब्युरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग जि. प. च्या महिला व बाल विकास विभागा मार्फत 15 महिला जि. प. सदस्यांचा राजस्थान दौरा 8 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. मात्र 15 मधील 8 सदस्य हे जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत. व जिल्हा नियोजन समितीची सभा ९ नोव्हे. रोजी जाहिर झाली आहे. ही सभा पुढे ढकलण्याची मागणी जी प च्या महिला व बाल विकास सभापती शर्वाणी गांवकर यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे केली आहे.
जि. प. च्या १५ सदस्या राजस्थान दौऱ्यावर जात असल्याने सभा पुढे घेण्याची मागणी केली आहे सभापती शर्वाणी गांवकर यांनी केली आहे. महिला व बाल विकास विभागा मार्फत महिला जि.प.सदस्यांचा राजस्थान दौरा 8 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे 15 मधील 8 सदस्य हे जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत तसेच दौऱ्याचे नियोजनही झाले आहे त्यामुळे जिल्हा नियोजनची सभा 9 नोव्हेंबरला न घेता पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. महिला व बाल विकास सभापती शर्वणी गावकर यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांना दौरा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे
दरम्यान 28 जानेवारी 2021 ला जिल्हा नियोजनची सभा झाली होती. त्यानंतर आता 9 नोव्हेंबरला 9 महिन्या नंतर जिल्हा नियोजन समितीची सभा घेण्याचे निश्चित झाले आहे. परंतु आता सभा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आठवडाभर ही सभा लांबणीवर पडावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र प्रशासन व पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्व सदस्यांचे लक्ष आहेत

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

जि.प.च्या महिला व बाल विकास सभापती शर्वाणी गांवकर यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे केली मागणी...

ब्युरो न्यूज | विवेक परब : सिंधुदुर्ग जि. प. च्या महिला व बाल विकास विभागा मार्फत 15 महिला जि. प. सदस्यांचा राजस्थान दौरा 8 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. मात्र 15 मधील 8 सदस्य हे जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत. व जिल्हा नियोजन समितीची सभा ९ नोव्हे. रोजी जाहिर झाली आहे. ही सभा पुढे ढकलण्याची मागणी जी प च्या महिला व बाल विकास सभापती शर्वाणी गांवकर यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे केली आहे.
जि. प. च्या १५ सदस्या राजस्थान दौऱ्यावर जात असल्याने सभा पुढे घेण्याची मागणी केली आहे सभापती शर्वाणी गांवकर यांनी केली आहे. महिला व बाल विकास विभागा मार्फत महिला जि.प.सदस्यांचा राजस्थान दौरा 8 ते 13 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे 15 मधील 8 सदस्य हे जिल्हा नियोजन समिती सदस्य आहेत तसेच दौऱ्याचे नियोजनही झाले आहे त्यामुळे जिल्हा नियोजनची सभा 9 नोव्हेंबरला न घेता पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. महिला व बाल विकास सभापती शर्वणी गावकर यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी व पालकमंत्री उदय सामंत यांना दौरा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे
दरम्यान 28 जानेवारी 2021 ला जिल्हा नियोजनची सभा झाली होती. त्यानंतर आता 9 नोव्हेंबरला 9 महिन्या नंतर जिल्हा नियोजन समितीची सभा घेण्याचे निश्चित झाले आहे. परंतु आता सभा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आठवडाभर ही सभा लांबणीवर पडावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र प्रशासन व पालकमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्व सदस्यांचे लक्ष आहेत

error: Content is protected !!