आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक हि स्पर्धा आयोजित करणाऱ्या महाराष्ट्रीय कलोपासक या संस्थेची हौशी आणि प्रायोगिक नाट्यसंस्था सुरू झाली. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार या संस्थेचे पाहिले अध्यक्ष झाले.(१९३६)
*भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे अप्सरा ही भारताची
सहावी अणुभट्टी कार्यान्वित झाली.(१९५६)
*मरणोत्तर त्वचादान करुन दुसर्यांना जीवनदान देणारी, भारतातील
पहिली स्किन बँक मुंबई येथील लोकमान्य
टिळक रुग्णालयात स्थापन झाली.(२००१)
*सांगितकर अनिल विश्वास यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर. (१९९४)