26.8 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंब व ग्रामस्थ यांची ग्रामसभा संपन्न.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंब व ग्रामस्थ यांची ग्रामसभा १२ नोव्हेंबरला संपन्न झाली. या सभेत खालील विषय ठरविण्यात आले.

१) १९ नोव्हेंबरला देवालय व देवस्थान परिसर स्वच्छता मोहिमेचा आयोजन.
२) २३ नोव्हेंबरला रोजी हरिनाम सप्ताह. ( दुपारी २ ते ७ यावेळेत गांवातील भजनी मंडळीनी आई जयंती चरणी सेवा अर्पण करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.)
३)२४ नोव्हेंबरला हरिनाम समाप्ती व तुलसी विवाहाचे आयोजन.
४) २५ नोव्हेंबरला रोजी समाराधना.
५) २६ नोव्हेंबरला रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव.

ज्यांना या सर्व सोहळ्यांना रोख रक्कम किंवा वस्तूरूप देणगी / अन्नदान साठी वस्तू द्यायची असल्यास देवस्थान ट्रस्ट शी सपर्क साधावा अशी विनंती व आवाहन श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, पळसंब यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान पळसंब व ग्रामस्थ यांची ग्रामसभा १२ नोव्हेंबरला संपन्न झाली. या सभेत खालील विषय ठरविण्यात आले.

१) १९ नोव्हेंबरला देवालय व देवस्थान परिसर स्वच्छता मोहिमेचा आयोजन.
२) २३ नोव्हेंबरला रोजी हरिनाम सप्ताह. ( दुपारी २ ते ७ यावेळेत गांवातील भजनी मंडळीनी आई जयंती चरणी सेवा अर्पण करून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे.)
३)२४ नोव्हेंबरला हरिनाम समाप्ती व तुलसी विवाहाचे आयोजन.
४) २५ नोव्हेंबरला रोजी समाराधना.
५) २६ नोव्हेंबरला रोजी त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव.

ज्यांना या सर्व सोहळ्यांना रोख रक्कम किंवा वस्तूरूप देणगी / अन्नदान साठी वस्तू द्यायची असल्यास देवस्थान ट्रस्ट शी सपर्क साधावा अशी विनंती व आवाहन श्री. जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट, पळसंब यांनी केले आहे.

error: Content is protected !!