23 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे पुन्हा सक्रीय राजकारणात ; स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने होते नाराज.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : काल २४ ऑक्टोबरला अख्ख्या कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप व भाजयुमोसाठी धक्कादायक असा राजकिय निवृत्तीचा निर्णय माजी खासदार निलेश राणे यांनी मागे घेतला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसे माध्यमांना स्पष्ट केले आहे.

तळागाळातील तथा स्थानिक कार्यकर्ते व ग्रामीण स्तरावरील पदाधिकारी व जनतेशी वरीष्ठांचा नीटसा संवाद होत नसल्याने व स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजपा नेते निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आहोत अशी भूमिका घेतली होती परंतु आता सर्वांशी आणखी व्यवस्थित संवाद साधला जाईल अशी प्रणाली व त्याची अंमलबजावणी होईल असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांना स्पष्ट केले.

भाजप व भाजयुमोचे कार्यकर्ते तसेच सर्व राणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्या पुन्हा राजकीय सक्रीयतेच्या निर्णयाने चैतन्य निर्माण झाले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : काल २४ ऑक्टोबरला अख्ख्या कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप व भाजयुमोसाठी धक्कादायक असा राजकिय निवृत्तीचा निर्णय माजी खासदार निलेश राणे यांनी मागे घेतला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी तसे माध्यमांना स्पष्ट केले आहे.

तळागाळातील तथा स्थानिक कार्यकर्ते व ग्रामीण स्तरावरील पदाधिकारी व जनतेशी वरीष्ठांचा नीटसा संवाद होत नसल्याने व स्थानिक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने भाजपा नेते निलेश राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त होत आहोत अशी भूमिका घेतली होती परंतु आता सर्वांशी आणखी व्यवस्थित संवाद साधला जाईल अशी प्रणाली व त्याची अंमलबजावणी होईल असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी माध्यमांना स्पष्ट केले.

भाजप व भाजयुमोचे कार्यकर्ते तसेच सर्व राणे समर्थक कार्यकर्त्यांमध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्या पुन्हा राजकीय सक्रीयतेच्या निर्णयाने चैतन्य निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!