23.7 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

गांगेश्र्वर मित्र मंडळ आयोजित पैठणी स्पर्धेला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद ; अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी यांच्या हस्ते बक्षीस वितरण.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत, २२ ऑक्टोबरला गांगेश्वर मित्रमंडळ यांच्या तर्फे आयोजीत महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ ही स्पर्धा संपन्न झाली. या सर्धेत ६६ स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेचे नियोजन गांगेश्र्वर मित्रमंडळाच्या वतीने शितल मांजरेकर यांनी केले होते. रंजक खेळ आणि अभिनेते कलाकार निलेश पवार यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. मंडळाचे कार्यकर्ते योगेश जाधव, परेश परब, रामदास मांजरेकर, रोशन जाधव, सागर राणे, राहुल वालावलकर, आर्डेकर, हुलजी , खरात, चांदनी जाधव यांचा नियोजनामध्ये योगदान होते.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक निधी निलेश पाटणे (पैठणी ), द्वितीय पारितोषिक ( पैठणी ) प्रिया दशरथ चव्हाण , तृतीय पारितोषिक अर्चना गावडे ( भेटवस्तू ) यांनी पटकावले . या स्पर्धेचे बक्षीस वितरणस अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी बक्षिसांचे वितरण करण्यात आले. महिलांच्या भरघोस प्रतिसाद, शीतल मांजरेकर यांचे नियोजन आणि गांगेश्र्वर मित्रमंडळाचे उकृष्ठ व्यवस्थापन याचे मालवणी भाषेतून तोंडभरून कौतुक केले. महिलांनी दिलेल्या प्रतिसाद बद्दल शीतल मांजरेकर यांनी सर्व महिलांचे आभार मानले. तसेच अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सन्मानाची ओटी देवून सन्मान करण्यात आला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत, २२ ऑक्टोबरला गांगेश्वर मित्रमंडळ यांच्या तर्फे आयोजीत महिलांसाठी 'खेळ पैठणीचा' ही स्पर्धा संपन्न झाली. या सर्धेत ६६ स्पर्धक सहभागी झाले. या स्पर्धेचे नियोजन गांगेश्र्वर मित्रमंडळाच्या वतीने शितल मांजरेकर यांनी केले होते. रंजक खेळ आणि अभिनेते कलाकार निलेश पवार यांनी या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. मंडळाचे कार्यकर्ते योगेश जाधव, परेश परब, रामदास मांजरेकर, रोशन जाधव, सागर राणे, राहुल वालावलकर, आर्डेकर, हुलजी , खरात, चांदनी जाधव यांचा नियोजनामध्ये योगदान होते.

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक निधी निलेश पाटणे (पैठणी ), द्वितीय पारितोषिक ( पैठणी ) प्रिया दशरथ चव्हाण , तृतीय पारितोषिक अर्चना गावडे ( भेटवस्तू ) यांनी पटकावले . या स्पर्धेचे बक्षीस वितरणस अभिनेत्री सौ. अक्षता कांबळी बक्षिसांचे वितरण करण्यात आले. महिलांच्या भरघोस प्रतिसाद, शीतल मांजरेकर यांचे नियोजन आणि गांगेश्र्वर मित्रमंडळाचे उकृष्ठ व्यवस्थापन याचे मालवणी भाषेतून तोंडभरून कौतुक केले. महिलांनी दिलेल्या प्रतिसाद बद्दल शीतल मांजरेकर यांनी सर्व महिलांचे आभार मानले. तसेच अभिनेत्री अक्षता कांबळी यांचा सन्मानाची ओटी देवून सन्मान करण्यात आला.

error: Content is protected !!