८९ निराधार प्रकरणांना मिळाली मंजुरी…
कुडाळ | ब्युरो न्यूज : तालुका संजय गांधी निराधार समितीची बैठक कुडाळ तहसीलदार कार्यालयात समीती अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . एकूण ८९ निराधार प्रकरणे खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या शिफारसीने मंजूर करण्यात आली.
यावेळी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक, सह्य्यक गटविकास अधिकारी भोई, समीती सदस्य भास्कर परब, समीती सदस्य सौ श्रेया परब, समीती सदस्य बाळा कोरगांवकर, समीती सदस्य संजय पालव, समीती सदस्य प्रविण भोगटे उपस्थित होते
यात श्रीमती यामिनी पंढरीनाथ पडते (कुडाळ), श्रीम पार्वती शंकर धुरी (वाडीवरवडे), श्रीम विद्या गुरुनाथ हळदणकर (साळगाव), श्रीम सुभद्रा शिवा वरावडेकर, श्रीम प्रणाली रविंद्र मडव (जांभवडे), श्रीम निशा दीनेश्वर सिंग (कुडाळ नाबरवाडी), श्रीम माधवी अर्जुन जगताप (गावराई), श्रीम सावित्री सत्यवान कदम (ओरोस बु), श्रीम प्रन्या पुरूषोत्तम नाईक (चेंदवण), श्रीम यशोदा यशवंत पडते (तेंडोली), श्रीम दीपाली दीलीप चव्हाण (पावशी), श्रीम मानसी महेश गावडे (आंब्रड), श्रीम उज्ज्वला लक्ष्मण कदम (पांग्रड), श्रीम कमल श्रीधर मुंज (आंब्रड), श्रीम मालीनी महादेव परुळेकर(हुमरमळा वालावल), श्रीम सुहासिनी सदाशिव तळगावकर (चेंदवण), श्रीम संतोषी संतोष पेडणेकर (माणगाव), श्रीम प्रेसिला फ्रान्सिस डान्टस (माणगाव), श्रीम बानु अब्दुला खान (झाराप), श्रीम उषा तुकाराम परब (सरंबळ), श्रीम माधवी महादेव कुंभार (माणगाव), श्रीम लक्ष्मी धोंडी वरक (तेंडोली), श्रीम वर्षा विठ्ठल वालावलकर,(हुमरमळा वालावल), श्रीम प्राची प्रशांत राणे (कसाल), श्रीम राजेश्वरी राजेंद्र अणावकर (अणाव), श्रीम अरुणा अरुण चव्हाण (नेरुर माणकादेवी), श्रीम अश्विनी अनिल कदम (ओरोस बु), श्रीम धनश्री धोंडी कदम (ओरोस बु), श्रीम मयुरी महेश नाईक (कुटगाव नेरुर), श्रीम प्रतिभा प्रकाश रावले (नेरुर माणकादेवी), श्रीम उर्मिला लक्ष्मण दांडेकर (महादेवाचे केरवडे),_*श्रीम संजना संजय केसरकर (पावशी), श्रीम राधीका रविंद्र तळवडेकर (आंदुर्ले), श्रीम श्रुती संजय बोभाटे (नानेली), श्रीम भक्ती गुरूनाथ सामंत (मांडकुली), श्री प्रशांत प्रभाकर शिंदे (घोटगे), कु शाहीन दस्तगीर बागवान (कुडाळ पानबाजार), कु सविता सुरेश कुर्लेकर (वसोली), कु नागराज ईराप्पा परीट (पिंगुळी), श्री महादेव सदाशिव निर्गुण (हुमरमळा वालावल), कु समर्थ हेमंत आंबेकर (आंब्रड), श्री जनार्दन गुरुनाथ परब (बांबार्डे तर्फ माणगाव), श्री सचिन भिवा धुरी (वाडीवरवडे), श्री प्रसाद नारायण थोरबोले (तेंडोली), कु सर्वेश संजय कोचरेकर (बांबुळी), कु सच्चिदानंद विजय दुखंडे (कसाल), कु श्रीधर विजय परकर (हुमरमळा वालावल), कु तुषार मधुकर काळे (गावराई), श्री विष्णु केशव वालावलकर (हुमरमळा वालावल), श्री मनोज मोहन सातोसे (कुसबे), लक्ष्मी प्रितम तेली (आंब्रड), कु सागर अशोक मोर्ये (आंदुर्ले), श्री सुरेश रघुनाथ वालावलकर (हुमरमळा वालावल), कु शिवानी गोपाळ गुंजकर (हुमरमळा वालावल), श्री लक्ष्मण सखाराम राऊळ (आंब्रड), श्रीम सत्वशिला मनोहर मुद्रस (आंब्रड), श्री चंद्रकांत अनंत टेमकर (चेंदवण), श्रीम सुलोचना काशिराम कदम (ओरोस बु), श्री विलास विष्णु सावंत (माणगाव), सदानंद बाळा चव्हाण (आंब्रड), श्रीम शांताबाई शंकर चव्हाण (जांभवडे), श्रीम शर्मिला शशिकांत कुडतरकर (माणगाव), श्रीम पुष्पावती गोपाळ परब(तुळसुली क नारुर), श्री श्रीकांत रामचंद्र पाटकर (पाट), श्रीम पार्वती महादेव मेस्त्री (डिग़स), महादेव गोविंद मेस्त्री (डीगस), प्रकाश विश्वनाथ तेली (पावशी), श्रीम विमल शंकर तावडे(हुमरमळा वालावल), श्रीम स्नेहलता मधुकर नाईक (चेंदवण), श्रीम लक्ष्मी नारायण पोखरे (पावशी), श्री मनोहर सहदेव दुखंडे (आंब्रड), श्रीम लक्ष्मी मनोहर दुखंडे (आंब्रड), श्री लीलाधर गजानन घाडी (नेरुर घाडी वाडी), वरील प्रस्ताव मंजुर करण्यात आले